AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan | भाईजानने केली कुटुंबासोबत ईद साजरी, खास फॅमिली फोटो शेअर करत सलमान खान याने…

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या आगामी टायगर 3 या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. सलमान खान आणि कतरिना कैफ हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहेत. सलमान खान याने नुकताच एक अत्यंत खास पोस्ट ही सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Salman Khan | भाईजानने केली कुटुंबासोबत ईद साजरी, खास फॅमिली फोटो शेअर करत सलमान खान याने...
| Edited By: shailesh musale | Updated on: Jun 29, 2023 | 10:07 PM
Share

मुंबई : बाॅलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान (Salman Khan) हा नेहमीच चर्चेत असतो. सलमान खान हा सोशल मीडियावरही सक्रिय असून नेहमीच चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. काही दिवसांपूर्वीच सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे सलमान खान हा या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला. या चित्रपटातून शहनाज गिल हिने बाॅलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केले. सलमान खान याला किसी का भाई किसी की जान या चित्रपटाकडून कमाईच्या मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, सलमान खान याच्या चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाही.

सलमान खान याच्या किसी भाई किसी की जान या चित्रपटातून फक्त शहनाज गिल हिनेच नाही तर पलक तिवारी हिने देखील बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले. सलमान खान याच्या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर चाहत्यांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली. सलमान खान हा त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

नुकताच सलमान खान याने एक फॅमिली फोटो शेअर करत सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सलमान खान याने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याची आई, वडील, भाई आणि बहीण दिसत आहेत. सलमान खान याचे आई वडील, सोहेल आणि बहीण हे सोप्यावर बसलेले दिसत आहेत. सलमान खान अरबाज आणि अर्पिता हे मागे उभे राहिलेले दिसत आहेत.

हा खास फोटो शेअर करत सलमान खान याने कॅप्शनमध्ये लिहिले की, Eid-Ul-Adha मुबारक आता सलमान खान याची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. सलमान खान याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत सलमान खान याला ईदच्या शुभेच्छा दिल्याचे दिसत आहे. फोटोमध्ये सलमान खान खूप आनंदी दिसतोय.

सलमान खान याच्या या पोस्टवर कमेंट करत आरती सिंह हिने देखील शुभेच्छा दिल्या आहेत. बाॅलिवूडच्या अनेक स्टारने सलमान खान याच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. सलमान खान याचे चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून त्याच्या आगामी टायगर 3 या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. सलमान खान आणि कतरिना कैफ या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. आता ही जोडी काय धमाका करते हे बघण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा