AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 Auction Day 1 Live Updates: मेगा ऑक्शनमध्ये दिसला शाहरूखचा मुलगा, चाहता म्हणाला, ‘शेर का बच्चा आ गया’

ड्रग्ज प्रकरणात आर्यन अडकल्यापासून तो सार्वजनिकरित्या कुठेही दिसला नव्हता. आज आयपीएलच्या मेगा ऑक्शच्या कार्यक्रमात तो सहभागी झाल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा आनंद झाला आहे.

IPL 2022 Auction Day 1 Live Updates: मेगा ऑक्शनमध्ये दिसला शाहरूखचा मुलगा, चाहता म्हणाला, 'शेर का बच्चा आ गया'
शाहरूखचा मुलगा आर्यन खान
| Updated on: Feb 12, 2022 | 2:32 PM
Share

मुंबई – बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानचा (shahrukh khan) मुलगा आर्यन खान (aryan khan) ड्रग्ज प्रकरणात अडकल्यापासून तो कुठेही बाहेर फिरताना दिसता नव्हता. आज आयपीएलच्या (ipl) मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Auction Live) दिसल्याने त्यांच्यावर अनेकांच्या नजरा होत्या. तसेच तो दिसल्याने त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच शाहरूखच्या आणि आर्यनच्या चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू असल्याचे सोशल मीडियावरून दिसते. जेव्हापासून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकला होता. तेव्हा शाहरूख खान अधिक टेन्शनमध्ये असल्याचे आपण पाहिले आहे. त्यानंतर तो कधीही सार्वजनिक ठिकाणी दिसला नव्हता. सध्या सुरू असलेल्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL Auction Today) तो आणि त्याची बहीण सुहाना दोघेही तिथं उपस्थित दिसत आहेत. आर्यनला सार्वजनिक पाहिल्याने अनेकांना आनंद झाला आहे. 2021 साल हे शाहरूख खानसाठी अत्यंत त्रासदायक ठरलं आहे. आर्यन खानवरती झालेल्या आरोपामुळे त्याला एक महिना जेलमध्ये काढावं लागलं होतं. अनेक प्रयत्न केल्यानंतर आर्यन खानला जामीन मिळाला होता.

View this post on Instagram

A post shared by ARYAN KHAN (@__aryan.fan__)

शाहरूख खानची गैरहजरी, दोन्ही मुलं मेगा ऑक्शनला उपस्थित

सध्या आयपीएलचं मेगा ऑक्शन सुरू (IPL Auction Today) आहे. अभिनेता शाहरूख खान कोलकाता नाइट राइडर्सचा मालक आहे, त्यामुळे शाहरूख खानची हजरं राहणं गरजेचं होतं. पण शाहरूखची जबाबदारी आता मुलांच्या ताब्यात दिल्याचं पाहायला मिळत आहे. कारण आजच्या मेगा ऑक्शनला शाहरूख खान हजर राहिलेला नाही, तर त्याची दोन्ही मुल हजर राहिली आहे. त्यामुळे शाहरूखच्या मुलांची सोशल मीडियावर अधिक आहे. आर्यन आणि सुहाना तिथं दिसल्यानंतर दोघांचेही तिथले फोटो व्हायरल झाले आहेत. एका चाहत्याने तर चक्क शेर का बच्चा आ गया असं म्हणटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by ARYAN KHAN (@__aryan.fan__)

सार्वजनिक ठिकाणी आर्यन दिसल्याने चाहत्यांना आनंद

ड्रग्ज प्रकरणात आर्यन अडकल्यापासून तो सार्वजनिकरित्या कुठेही दिसला नव्हता. आज आयपीएलच्या मेगा ऑक्शच्या कार्यक्रमात तो सहभागी झाल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा आनंद झाला आहे. एका चाहत्याने असं म्हटलंय की, “इतक्या दिवसानंतर आर्यनला पाहून अधिक आनंद झाला आहे…तसेचं त्याचं कुटुंब आणि तो लवकर संघर्षातून बाहेर निघेल…तो आता पुन्हा स्क्रीनवरती दिसायला लागला आहे. त्याच्या अनेक चाहत्यांनी ‘वो वापस आ गया हे’ असं सुध्दा म्हणटलं आहे. सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवरती आज आर्यन खानची चर्चा असल्याचे आपणास पाहायला मिळत आहे.

Jason Holder IPL 2022 Auction: होल्डरला खरेदी करण्यासाठी ऑक्शनमध्ये मारामारी, आठपट जास्त किंमतीला विक्री

#IPLAuction : IPL 2022च्या लिलावात खेळाडूंवर पैशांचा तर सोशल मीडियात memesचा पाऊस, खळखळून हसाल

IPL 2022 Auction: आयपीएल गाजवणाऱ्या वॉर्नर, डि कॉक आणि फाफ डू प्लेसीची टीम चेंज, आता ‘या’ संघाकडून दाखवणार जलवा

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.