AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | पोर्नोग्राफी प्रकरणावर अखेर राज कुंद्रा याने सोडले माैन, शिल्पा शेट्टी हिच्या पतीकडून मोठा खुलासा

शिल्पा शेट्टी हिने एक अत्यंत मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. शिल्पा शेट्टी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा हा सतत चर्चेत आहे.

Video | पोर्नोग्राफी प्रकरणावर अखेर राज कुंद्रा याने सोडले माैन,  शिल्पा शेट्टी हिच्या पतीकडून मोठा खुलासा
| Updated on: Oct 06, 2023 | 4:20 PM
Share

मुंबई : शिल्पा शेट्टी हिने एक अत्यंत मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)  हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शिल्पा शेट्टी ही सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना दिसते. शिल्पा शेट्टी ही आपल्या फिटनेसवर देखील खूप जास्त लक्ष देते. शिल्पा शेट्टी ही नेहमीच जीम, व्यायाम आणि तिच्या डाएटचे फोटो शेअर करते.

शिल्पा शेट्टी हिने काही दिवसांपूर्वीच अत्यंत मोठा खुलासा केला. शिल्पा शेट्टी हिने थेट म्हटले की, माझा कधीच बाॅलिवूडच्या टाॅप 10 अभिनेत्रीमध्ये समावेश करण्यात आला नाही. मी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले तरीही नाही. पुढे शिल्पा शेट्टी म्हणाली, आता हे बोलणार तरी कोणाकडे ना…आता तसे कोणी नाही देखील. शिल्पा शेट्टी हिचे हे बोलणे ऐकून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळाले.

शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा हा गेल्या तीन ते चार वर्षांपासून सतत चर्चेत आहे. शिल्पा शेट्टी हिच्या पतीवर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले. थेट पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा याचे नाव आले. इतकेच नाही तर थेट काही महिने जेलमध्ये राहण्याची वेळ ही राज कुंद्रा याच्यावर आली. मध्यंतरी चर्चा होती की, राज कुंद्रा याला शिल्पा शेट्टी घटस्फोट देणार.

आता नुकताच पहिल्यांदाच राज कुंद्रा हा थेट पोर्नोग्राफी प्रकरणातबद्दल बोलताना दिसला. राज कुंद्रा हा स्टॅंड अप कॉमेडी करताना दिसतोय. याचाच व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय. राज कुंद्रा हा स्टॅंड अप कॉमेडीची सुरूवात मास्कमॅन आणि शिल्पा शेट्टी हिचा पती म्हणून करतो. यावेळी काही खुलासे करताना देखील राज कुंद्रा हा दिसतोय.

राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणावर बोलताना थेट म्हणाला की, माझे काम लोकांना कपडे घालणे आहे, काढणे नाही. इतकेच नाही तर राज कुंद्रा थेट म्हणाला की, या दोन वर्षांमध्ये मला पापाराझी यांनी प्रचंड प्रेम दिसले. पापाराझी यांचे फक्त हेच लक्ष की, मी काय कपडे घालतो आणि उर्फी जावेद हिने काय कपडे नाही घातले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...