Raju Srivastava | राजू श्रीवास्तव यांच्या मुलीने दिले हेल्थ संदर्भात मोठे अपडेट, वाचा आता कशी आहे राजू यांची तब्येत…

राजू श्रीवास्तव यांच्यावर 36 दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजू हे सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. राजू यांचे भाऊ दिपू श्रीवास्तव यांनी सांगितले होते की, राजू यांच्या तब्येतीमध्ये खूप कमी सुधारणा होत आहे. परंतू ते लवकरच बरे होतील.

Raju Srivastava | राजू श्रीवास्तव यांच्या मुलीने दिले हेल्थ संदर्भात मोठे अपडेट, वाचा आता कशी आहे राजू यांची तब्येत...
Follow us
| Updated on: Sep 18, 2022 | 10:16 AM

मुंबई : कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या तब्येतीबाबत दररोज वेगवेगळे अपडेट पुढे येते आहे. राजू यांचे चाहते तब्येतीच्या प्रत्येक अपडेटवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. एक महिना उलटूनही राजू श्रीवास्तव यांना अजून शुध्द आली नसल्याने सर्वांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळतंय. एम्स रूग्णालयाच्या (Hospital) डाॅक्टरांनीही दररोज राजू यांच्या तब्येतीचे अपडेट देणे बंद केले होते. तसेच कुटंबाकडूनही अपडेट मिळत नसल्याने चाहते चिंतेत होते. मात्र, राजू श्रीवास्तव यांच्या भावाने हेल्थ अपडेट (Health update) दिल्याने मोठा दिलासा नक्कीच मिळालांय.

राजू श्रीवास्तव यांच्यावर दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचार सुरू

राजू श्रीवास्तव यांच्यावर 36 दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजू हे सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. राजू यांचे भाऊ दिपू श्रीवास्तव यांनी सांगितले होते की, राजू यांच्या तब्येतीमध्ये खूप कमी सुधारणा होत आहे. परंतू ते लवकरच बरे होतील. यादरम्यान राजू यांच्या तब्येतीबाबत विविध अफवा पसरवणे सुरू आहे. मध्यंतरी सांगितले जात होते की, राजू यांना मुंबईत उपचारांसाठी आणण्यात येणार आहे.

राजू यांची मुलगी अंतराने दिले महत्वाचे अपडेट

राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा म्हणाली आहे की, कोणत्याच अफवांवर विश्वास ठेवू नका, डॉक्टरांची टीम मेहनत घेत आहे. त्याच्या चांगल्या तब्येतीसाठी तुम्ही प्रार्थना करा, ते हळूहळू बरे होत आहेत. चाहत्यांनी कोणत्याच अफवांवर विश्वास ठेवू नका असे अंतराने पोस्टमध्ये म्हटले आहे. राजू श्रीवास्तव यांना 10 आॅगस्ट रोजी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेंव्हापासून ते व्हेंटिलेटरवर असून तज्ज्ञ डाॅक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करते आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.