AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बिग बॉस 17’चा विजेता होणार मालामाल, ट्रॉफीसह मिळणार तब्बल इतकी रक्कम, थेट..

Bigg Boss 17 grand finale : बिग बॉस 17 चा फिनाले आता अवघ्या काही दिवसांवर आलाय. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळाली. बिग बॉस 17 चा विजेता कोण होणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. बिग बॉस 17 चा विजेता मालामाल होणार हे निश्चित आहे. बक्षिसांचा वर्षावर त्यावर होणार आहे.

'बिग बॉस 17'चा विजेता होणार मालामाल, ट्रॉफीसह मिळणार तब्बल इतकी रक्कम, थेट..
| Updated on: Jan 25, 2024 | 12:15 PM
Share

मुंबई : बिग बॉस 17 चा फिनाले काही दिवसांवरच आलाय. बिग बॉस 17 चा विजेता कोण होणार याबद्दल जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. बहुचर्चित बिग बॉस 17 चा फिनाले आता 28 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. या ग्रँड फिनालेमध्ये मोठी धमाल होणार हे निश्चितच आहे. सलमान खान हा ग्रँड फिनालेला होस्ट करताना दिसेल. बिग बाॅसच्या घरात सध्या टाॅप 5 फायनलिस्ट आहेत. या शोला आता 100 दिवसांपेक्षाही अधिक कालावधी झालाय. अखेर बिग बाॅस 17 ची ट्रॉफी ही कोणाच्या नावावर होणार हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.

बिग बॉस 17 चा ग्रँड फिनाले आपल्याला 28 जानेवारी 2024 रोजी कलर्स टीव्हीवर बघता येणार आहे. विशेष बाब म्हणजे यंदाचा बिग बॉस 17 चा विजेता मालामाल होईल. बक्षिसांचा वर्षाव बिग बॉस 17 च्या विजेतावर होईल. बिग बॉस 17 च्या विजेत्याला मिळणाऱ्या रक्कमेमध्ये मोठी वाढ केलीये. लखपती बिग बॉस 17 चा विजेता होणार हे नक्कीच आहे.

रिपोर्टनुसार बिग बॉस 17 च्या विजेत्याला 30 ते 40 लाख रूपये बक्षिसाची रक्कम मिळणार आहे. यावेळी बक्षिसाच्या रक्कमेमध्ये वाढ केल्याची माहिती मिळतंय. गेल्या वर्षी बिग बाॅस 16 चा विजेता असलेल्या एमसी स्टॅन याला ट्रॉफीसह 31.8 लाख रूपये मिळाले होते. थोडक्यात काय तर बिग बॉस 17 चा विजेता हा मालामाल होणार हे नक्की आहे.

बिग बॉस 17 च्या विजेतेपदासाठी मोठी चुरस ही बघायला मिळतंय. मुनव्वर फारूकी आणि अभिषेक कुमार यांच्यापैकी एकजण हा बिग बॉस 17 चा विजेता होईल, अशी चर्चा आहे. रिपोर्टनुसार अंकिता लोखंडे ही टाॅप 3 मध्ये देखील नाहीये. टाॅप 3 मध्ये अभिषेक कुमार, मुनव्वर फारूकी आणि मनारा चोप्रा हे आहेत, असे रिपोर्टमध्ये सांगितले जातंय.

बिग बॉस 17 च्या सीजनला टीआरपीमध्ये म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. यंदा बिग बॉस 17 च्या निर्मात्यांनी टीआरपी वाढण्यासाठी कंबर कसली. मात्र, असे असतानाही धमाका करण्यात यश मिळाले नाही. बिग बॉस 17 च्या प्रत्येक अपडेटवर आता प्रेक्षकांच्या नजरा या बघायला मिळत आहेत.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा