AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Birthday Spl | …म्हणून मुलांना आपले चित्रपट दाखवायला ‘ट्विंकल खन्ना’ लाजते, कारण वाचून तुम्हीही हैराण व्हाल!

ट्विंकल खन्ना आज आपला 47 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. ट्विंकल तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते.

Birthday Spl | ...म्हणून मुलांना आपले चित्रपट दाखवायला 'ट्विंकल खन्ना' लाजते, कारण वाचून तुम्हीही हैराण व्हाल!
| Updated on: Dec 29, 2020 | 9:34 AM
Share

मुंबई : ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) आज आपला 47 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. ट्विंकल तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. एकदा, तिने एका मुलाखतीत सांगितले की, मी माझ्या मुलांना माझे रोमँटिक चित्रपट बघू देत नाही. जेव्हा माझा मुलगा माझाच रोमँटिक चित्रपट पाहतो तेव्हा मला लाज वाटते. ट्विंकल म्हणाली की, ‘आरव खूप खोडकर आहे. माझ्या जुन्या रोमँटिक सीनचा व्हिडिओ तो वारंवार पाहतो आणि माझी खिल्ली उडवतो. (Twinkle Khanna is celebrating her 47th birthday today)

‘ ट्विंकलने 1995 मध्ये ‘बरसात’ या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. ट्विंक आपल्या संपूर्ण कारकीर्दीत 17 चित्रपट केले आहेत. 2001 मध्ये अक्षय कुमारशी लग्न केल्यानंतर ट्विंकने आपल्या चित्रपटाच्या प्रवासाला निरोप दिला. अभिनयाला निरोप दिल्यानंतर ट्विंकलने लिखानाच्या जगात प्रवेश केला. तिने बरीच पुस्तके लिहिली आहेत.

यासोबतच ट्विंकल गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांची निर्मिती करत आहे. ट्विंकल ने ‘Mrs. Funnybones’, ‘The Legend Of Lakshmi Prasad’ आणि ‘Pyjamas Are Forgiving’ असे पुस्तके लिहिली आहेत. ‘Pyjamas Are Forgiving’ 2018 हे महिला लेखिकेचे सर्वात विकले जाणारे भारतातील पुस्तक ठरले आहे.

अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या कुटुंबासोबत सुट्टीवर गेल्या होता. त्यावेळी अभिनेत्री आणि अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारचा एका व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेयर होता. यामध्ये अक्षय हा खांबावर लटकलेला होता. आणि तो कुठलातरी फिटनेस चॅलेंज पूर्ण करताना दिसत होता. निश्चित वेळेपर्यंत या खांबाच्या सहाय्याने हवेत लटकणाऱ्याला 100 पाउंडचं बक्षीस मिळणार होतं. 100 पाउंडसाठी लटकलेल्या अक्षयचा हा व्हिडीओ शेअर करत ट्विंकलने त्याची खिल्ली उडवली होती.

ट्विंकलने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर होता. व्हिडीओ शेअर करताना ”जस्‍ट हँगिंग इन देअर! फोर्ब्स लीस्टमध्ये नाव येऊनही याला समाधान नाही, त्याला लगेच 100 पाउंडही जिंकायचे आहेत”, असं कॅप्शन दिलं होत.

संबंधित बातम्या : 

रणबीर-आलियाच्या लग्नाच्या चर्चा चाहत्यांच्या पचनी पडेना, सोशल मीडियावर उलट-सुलट प्रतिक्रिया

Highest Fees | ‘अक्षय कुमार’ ठरला बॉलिवूडमधील सर्वात महागडा अभिनेता!

(Twinkle Khanna is celebrating her 47th birthday today)

Follow Us
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...