AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uorfi javed : उर्फी जावेद थेट म्हणाली, माझे आणि ‘या’ बाॅलिवूड अभिनेत्याचे लग्न झाले, लोक हैराण

उर्फी जावेद हिने टिव्ही मालिकांपासून आपल्या करिअरची सुरूवात केलीये. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. उर्फी जावेद ही अनेकदा तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात देखील सापडते.

Uorfi javed : उर्फी जावेद थेट म्हणाली, माझे आणि 'या' बाॅलिवूड अभिनेत्याचे लग्न झाले, लोक हैराण
| Updated on: Sep 15, 2023 | 6:54 PM
Share

मुंबई : उर्फी जावेद हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi javed) ही कायमच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. सतत उर्फी जावेद हिच्यावर टिका केली जाते. इतकेच नाही तर आतापर्यंत बऱ्याचवेळा उर्फी जावेद हिला थेट जीवे मारण्याच्या धमक्या (Threats) या मिळाल्या आहेत. मात्र, मिळणाऱ्या धमक्यांचा काहीच परिणाम हा उर्फी जावेद हिच्यावर अजिबातच होत नाही. उर्फी जावेद ही कधी काय कपडे घालेल हे सांगणे देखील थोडे कठीणच आहे. उर्फी जावेद हिने आपल्या अतरंगी स्टाईलमुळे एक वेगळी ओळख नक्कीच मिळवलीये.

उर्फी जावेद ही फॅन फाॅलोइंगमध्ये एखाद्या मोठ्या बाॅलिवूड अभिनेत्रीला देखील आराम मागे टाकते. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. उर्फी जावेद हिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ तूफान व्हायरल होतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून उर्फी जावेद ही कोट्यावधीची कमाई करते.

उर्फी जावेद ही नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये जोरदार चर्चेत आलीये. उर्फी जावेद हिने या मुलाखतीमध्ये काही धक्कादायक खुलासे हे केले आहेत. या मुलाखतीमध्ये विचारण्यात आले की, एखादी अशी गोष्ट जी रिअलमध्ये नाहीये. मात्र, तू स्वप्नांमध्ये ते झाले असे समजले. त्यावर उर्फी जावेद हिने धक्कादायक उत्तर दिले आहे.

उर्फी जावेद म्हणाली की, माझे आणि शाहिद कपूर याचे लग्न झाले आहे….मात्र, ते स्वप्नामध्येच. मी कायमच शाहिद कपूर याची पत्नी असल्याचे स्वत:ला मानते आणि आमचे लग्न देखील झाले. उर्फी जावेद हिचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. उर्फी जावेद हिने अशाप्रकारे स्वप्न मी पाहत असल्याचे म्हटले आहे.

उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. उर्फी जावेद हिने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. मात्र, उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीपासूनच मिळाली आहे. उर्फी जावेद हिने मोठा संघर्ष आपल्या करिअरमध्ये केला आहे.

उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच बिकिनीवर एक खास फोटोशूट केले. उर्फी जावेद हिच्या या फोटोंनी इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे बघायला मिळाले. उर्फी जावेद ही मुळ उत्तरप्रदेशची आहे. उर्फी जावेद ही लवकरच बाॅलिवूड चित्रपटांमध्ये धमाका करणार असल्याची एक चर्चा रंगताना दिसली. एकता कपूर हिच्या चित्रपटातून उर्फी जावेद बाॅलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे, असे सांगितले जात होते.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?