AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kashmira Shah: मसाज करायला गेली अन अभिनेत्री काश्मीरा शाह सोबत झाले असे काही, कि…; video viral

कश्मीराला तिच्या बाईकडून मसाज घेताना दिसत आहे.  जे पाहताक्षणी छेडछाडीत बदलते, त्यानंतर कश्मीरा जमिनीवर लोळते आणि मदतीची याचना करताना दिसतेय. परंतु, तिची मोलकरीण तिचे पाय ओढत तिला दूर खेचताना दिसून येते.

Kashmira Shah: मसाज करायला गेली अन अभिनेत्री काश्मीरा शाह सोबत झाले असे काही, कि...; video viral
प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Sep 13, 2022 | 11:10 AM
Share

बॉलीवूडमध्ये आपल्या बोल्ड लूकसाठी अभिनेत्री कश्मिरा शाह (Kashmira Shah)प्रसिद्ध आहे. ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळख असलेली कश्मिरा शाह आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. कश्मिराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर(Social Media) चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती ओरडताना दिसून येतेय तसेच मदतीची याचना करताना दिसून आली आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, कश्मीरा मसाजसाठी (massage) गेली होती, मात्र मसाजच्या नावाखाली तिच्यासोबत काही वेगळेच घडले आहे. सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेल्या काश्मिराने तिला आलेल्या अनुभवाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

तर झालं असं कि…

अभिनेत्री काश्मीरा शाह सोशलमीडियावर सक्रिय असलेली दिसून येते.अनेकदा तिचे मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तिने शेअर केलेल्या व्हिडिओत मसाजचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये कश्मीराला तिच्या बाईकडून मसाज घेताना दिसत आहे.  जे पाहताक्षणी छेडछाडीत बदलते, त्यानंतर कश्मीरा जमिनीवर लोळते आणि मदतीची याचना करताना दिसतेय. परंतु, तिची मोलकरीण तिचे पाय ओढत तिला दूर खेचताना दिसून येते.

View this post on Instagram

A post shared by Kashmera Shah (@kashmera1)

तुला टॉर्चर करण्यासाठी पैसे दिले

व्हिडिओमध्ये असे दिसून येतेय सुरुवातीला कश्मीरा खुर्चीवर बसून आरामदायी मसाज करताना दिसत आहे. सुरुवातीला तिला मसाजचा आनंद मिळतो, पण तिचा डावा हात आणि पाय येताच कश्मीरा पळू लागते. कारण मसाजमुळे आराम मिळण्याऐवजी तिला वेदना होऊ लागते. व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीला कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मला मसाजचा तिरस्कार आहे. ‘कश्मीरा’ ओरडतानाचा हा व्हिडिओ खूपच मजेशीर आहे. काश्मिराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे . कश्मिरा शाहच्या या मसाज व्हिडिओवर अनेक कमेंट्स आल्या यामध्ये सर्वात मजेशीर कमेंट तिचा पार्टनर कृष्णा अभिषेकने केली आहे. कॉमेडियन म्हणाला, ‘मी तुला टॉर्चर करण्यासाठी पैसे दिले होते.’

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?