दिवाळीत प्रत्येकाच्या घरी दिसणारी ‘ही’ वस्तू D-Mart मध्ये फक्त 63 रूपयांना; बक्कल पैसे वाचवणारी ऑफर आली!

DMart Diwali Offers : सध्या देशभरातील लोक सणासुदीची खरेदी करण्यात व्यस्त आहेत. तर काहीजण काय काय खरेदी करावे याचा विचार करत आहेत. अशात दिवाळी हा सण अगदी काही दिवसांवर असताना डिमार्टकडून आपल्या ग्राहकांना बंपर ऑफर दिली आहे. ज्यामुळे ग्राहक डिमार्टमध्ये गर्दी करताना दिसत आहेत.

| Updated on: Oct 31, 2026 | 6:54 PM
1 / 5
दिवाळीनिमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डिमार्ट विविध वस्तू तसेच परवडणाऱ्या ऑफर देतं. ग्राहकांनी अधिकाधिक डिमार्टमध्ये यावे, याकरिता डिमार्टने आता एका खास गोष्टीवर विशेष ऑफर दिली आहे.

दिवाळीनिमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डिमार्ट विविध वस्तू तसेच परवडणाऱ्या ऑफर देतं. ग्राहकांनी अधिकाधिक डिमार्टमध्ये यावे, याकरिता डिमार्टने आता एका खास गोष्टीवर विशेष ऑफर दिली आहे.

2 / 5

ही खास वस्तू बाजारात आली म्हणजे दिवाळी आली असं समजलं जातं. सणासुदीला प्रत्येकाच्या घरात ही वस्तू सहसा दिसतेच.

3 / 5

दिवाळीत उपयोगी पडणाऱ्या जवळपास सर्व वस्तूंवर डिमार्टकडून ऑफर दिली जात आहे. त्याशिवाय फराळासाठी लागणारी सामग्रीदेखील अगदी रास्त दरात येथे उपलब्ध आहे.

4 / 5

दिवाळीमध्ये हमखास खरेदी केले जाणारे मोती साबण विविध रेंजमध्ये आणि विविध दरांमध्ये डिमार्टमध्ये उपलब्ध आहे. महत्त्वाचं म्हणजे मोती साबणाच्या प्रत्येक ग्रॅमच्या पॅकवर १९ % सूट आहे.

5 / 5

चंदन गुलाबयुक्त मोती साबणाची MRP 75 ते 83 रुपये आहे. हे १५० ग्रॅमचं साबण डीमार्टमध्ये फक्त ६३ रुपयांवर उपलब्ध आहे. इतकेच नाही तर मोती साबणाच्या इतर फ्लेवर आणि पॅकवर सुद्धा आकर्षक ऑफर दिल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us