राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 800 च्या जवळ, मुंबई 500 च्या उंबरठ्यावर

राज्यात आज 48 रुग्ण आढळले असून यात 40 रुग्ण हे मुंबईचे आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 796 वर पोहोचली (Corona Patient In Maharashtra) आहे. 

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 800 च्या जवळ, मुंबई 500 च्या उंबरठ्यावर

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला (Corona Patient In Maharashtra) आहे. आज (6 एप्रिल) मुंबई, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, सांगली या ठिकाणी नवी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. राज्यात आज 48 रुग्ण आढळले असून यात 40 रुग्ण हे मुंबईचे आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 796 वर पोहोचली आहे.

मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा हा 498 झाला (Corona Patient In Maharashtra) आहे. मुंबईसह उपनगरात आज (6 एप्रिल) दिवसभरात अंधेरी, मुंबई सेंट्रल, दादर या परिसरात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले. यात दादरमध्ये एका 54 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. या महिलेला हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर वॉकहार्ट रुग्णालयातील 26 नर्स आणि 3 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याशिवाय अंधेरीतील एका कुटुंबातील 10 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

दिवसभरात कुठे किती कोरोना रुग्ण?

  • मुंबई – 40
  • कल्याण-डोंबिवली – 6
  • जालना – 1
  • कोल्हापूर – 1
  • सांगली – 1

तसेच कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे 6 नवे रुग्ण आढळले आहेत. यात डोंबिवलीत 4 आणि कल्याणमध्ये 2 रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत 6 जणांना डिस्चार्ज दिला आहे.

तर जालन्यात कोरोनाने शिरकाव केला आहे. जालना शहरातील दुःखीनगर भागात एका 65 वर्षीय महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

कोल्हापुरात आणखी एक व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. कोल्हापूर शहरातील एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोल्हापुरातील कोरोनाबाधितांची संख्या ही 3 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे सांगलीमध्येही एका महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला (Corona Patient In Maharashtra) आहे.

ताजी आकडेवारी इथे पाहा 

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई396863741279
पुणे (शहर+ग्रामीण)7451938320
पिंपरी चिंचवड मनपा468349
ठाणे (शहर+ग्रामीण)
44303689
नवी मुंबई मनपा26738061
कल्याण डोंबिवली मनपा13189125
उल्हासनगर मनपा3316
भिवंडी निजामपूर मनपा134116
मिरा भाईंदर मनपा69915713
पालघर 14413
वसई विरार मनपा87410527
रायगड609518
पनवेल मनपा49921
नाशिक (शहर +ग्रामीण)38728
मालेगाव मनपा74858
अहमदनगर (शहर+ग्रामीण)120366
धुळे14016
जळगाव 616172
नंदूरबार 353
सोलापूर8974170
सातारा523316
कोल्हापूर 45724
सांगली112291
सिंधुदुर्ग3320
रत्नागिरी26425
औरंगाबाद15011465
जालना1250
हिंगोली 14910
परभणी631
लातूर 12583
उस्मानाबाद 7330
बीड470
नांदेड 1116
अकोला 5841428
अमरावती 22616
यवतमाळ 130221
बुलडाणा 6283
वाशिम 80
नागपूर5748410
वर्धा 1201
भंडारा3200
गोंदिया 6610
चंद्रपूर25‬10
गडचिरोली3500
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)59015
एकूण67655293292286
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *