घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी, बांधकाम सुरु असलेल्या घरांवरील जीएसटीत कपात

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकांपूर्वी घर खरेदीदारांना एक आनंदाची बातमी दिली आहे. केंद्र सरकारने बांधकाम सुरु असलेल्या घरांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरुन 5 टक्क्यांवर आणला आहे. शिवाय सवलतीच्या घरांवरील जीएसटी हा 8 टक्क्यांवरुन एका टक्क्यावर आणला आहे. रविवारी जीएसटी परिषदेची बैठक झाली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबतची माहिती दिली. बांधकाम […]

घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी, बांधकाम सुरु असलेल्या घरांवरील जीएसटीत कपात
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकांपूर्वी घर खरेदीदारांना एक आनंदाची बातमी दिली आहे. केंद्र सरकारने बांधकाम सुरु असलेल्या घरांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरुन 5 टक्क्यांवर आणला आहे. शिवाय सवलतीच्या घरांवरील जीएसटी हा 8 टक्क्यांवरुन एका टक्क्यावर आणला आहे. रविवारी जीएसटी परिषदेची बैठक झाली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबतची माहिती दिली.

बांधकाम सुरु असलेल्या आणि सवलतीच्या घरांवरील जीएसटीत कपात करण्यासोबतच सिमेंटच्या दरातही कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या बुधवारी झालेल्या बैठकित जेटलींनी यावरील निर्णय पुढे ढकलला होता. रविवारी यावर जीएसटी परिषद विचार करेल अशी माहिती जेटलींनी दिली होती.

जीएसटीत कपात करण्यात आल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. “रियल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी हे नवे बदल करण्यात आले आहेत.यामुळे जास्तीतजास्त लोकांना याचा फायदा होमार आहे. तसेच बांधकाम क्षेत्रालाही याचा मोठा फायदा होणार आहे”, असं जेटलींनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.