अधिवेशन LIVE : विरोधकांच्या गदारोळात सभागृहाचं कामकाज

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट

अधिवेशन LIVE : विरोधकांच्या गदारोळात सभागृहाचं कामकाज
Follow us
| Updated on: Feb 24, 2020 | 11:10 AM

[svt-event title=” विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची धुवाँधार सलामी” date=”24/02/2020,11:06AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधीमंडळात दाखल” date=”24/02/2020,10:58AM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे विधीमंडळात दाखल, मुख्यमंत्री पोहोचण्यापूर्वी विरोधकांची विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी [/svt-event]

[svt-event title=”जनतेचा आक्रोश विधानसभेत पोहोचवू – देवेंद्र फडणवीस” date=”24/02/2020,10:49AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, भाजप आमदारांची घोषणाबाजी” date=”24/02/2020,10:37AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भाजपचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरु” date=”24/02/2020,10:31AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”विधानपरिषदेत स्थगन प्रस्ताव मांडणार” date=”24/02/2020,10:18AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कर्जमाफीवरुन भाजप आक्रमक होणार, दोन्ही सभागृहात स्थगन प्रस्तावाची तयारी” date=”24/02/2020,10:00AM” class=”svt-cd-green” ] आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, भाजप आज शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर सभागृह रोखून धरणार, दोन्ही सभागृहात शेतकरी कर्जमाफी 25 हजार हेक्टरी कर्जमाफीचा मुद्दा मांडणार, दोन्ही सभागृहात स्थगन प्रस्ताव आणण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”11 दिवसात सरकार पडेल, नारायण राणेंचं भाकित” date=”24/02/2020,10:10AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”माळेगाव कारखान्याची मतमोजणी, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला” date=”24/02/2020,10:00AM” class=”svt-cd-green” ] बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात, कारखाना निवडणुकीसाठी तब्बल 92 टक्के मतदान, मतदानाची टक्केवारी वाढल्याने मोठी चुरस, 45 टेबलवर मतमोजणी होणार, प्रत्येक टेबलवर एक मतपेटी ठेवले जाणार, उमेदवाराच्या प्रतिनिधीसमोर मतपेटी उघडली जाणार, त्यानंतर मतपत्रिका वेगवेगळ्या करून मतमोजणीला सुरुवात होईल, अजून तासभर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात, पहिला निकाल लागायला तीन वाजतील तर सर्व निकाल नऊ ते दहा वाजता लागेल. निळकंठेश्वर पॅनल आणि सहकार बचाव पॅनल मध्ये सुरस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थकांचा निळकंठेश्वर पॅनल तर चंदरराव तावरे समर्थकांचा सहकार बचाव पॅनल [/svt-event]

[svt-event title=”ठाकरे सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन, भाजपच्या हल्ल्यासमोर सरकारची कसोटी” date=”24/02/2020,10:10AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आकस्मिक पाक दौऱ्याने आशिष देशमुख चर्चेत” date=”24/02/2020,10:00AM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी यांची शनिवारी अनौपचारिक भेट घेतली. ज्येष्ठ अभिनेते आणि माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत देशमुख यांनी पाकिस्तानचा दौरा केला. या भेटीवरून सिन्हा ट्रोलर्सचे लक्ष्य ठरले आहेत. देशमुख हेही चर्चेत आले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”महापुरामुळे गुळाच्या उत्पादनात घट” date=”24/02/2020,10:00AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : महापुरामुळे उसाच्या उत्पादनात झालेली घट,मजुरांची कमतरता आणि अनिश्चित दरामूळे यंदा कोल्हापूर जिल्ह्यात गुळाच्या उत्पादनात घट झालीय.. गतवर्षी पेक्षा एक लाख 34 हजार क्विंटल ने गुळाची आवक कमी झालीय.. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीतील गेल्या पाच वर्षातील ही नीचांकी आवक आहे.. दरम्यान आवक कमी झाली असली तरी सरासरी दर स्थिर असल्याचं चित्र आहे.. [/svt-event]

[svt-event title=”मार्चअखेरीस काही भागांत गारपीट, हवामान विभागाचा अंदाज” date=”24/02/2020,10:08AM” class=”svt-cd-green” ] राज्याच्या काही भागांत मार्चच्या तिसर्याट आणि चौथ्या आठवड्यात गारपीट होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मराठवाडा, विदर्भात गारपिटीची शक्यता अधिक असल्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा ऐन उन्हाळ्यात राज्याच्या काही भागांना गारपिटीचा तडाखा बसतो. फेब्रुवारी महिना संक्रमणाचा काळ असून मार्चपासून खर्या् अर्थाने उन्हाळ्यास सुरुवात होते. परिणामी, याच काळात गारपिटीची शक्यता अधिक असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले. देशाच्या उत्तर भागात 15 ते 30 मार्चदरम्यान पश्चिीमी चक्रावात (वेस्टर्न डिस्टर्बन्स) होण्याचा अंदाज आहे. [/svt-event]

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.