आयुष्यातील ‘या’ 5 गोष्टी कधीच कोणाला सांगू नका, नाहीतर होईल पश्चाताप

आयुष्यातील 'या' पाच गोष्टी कोणाला सांगत असाल तर आजच व्हा सावधान... नाहीतर होईल पश्चाताप, सोशल मीडियावर आपल्या आयुष्यातील सर्व चांगल्या - वाईट गोष्टी शेअर करणं महागात देखील पडू शकतं.... कायम राहा सावधान

आयुष्यातील 'या' 5 गोष्टी कधीच कोणाला सांगू नका, नाहीतर होईल पश्चाताप
Follow us
| Updated on: Apr 26, 2024 | 4:15 PM

माणसाचा स्वभाव असा असतो की, अनेकांना आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी इतरांसोबत शेअर करायला आवडतात. सोशल मीडियाच्या या जगात लोकं कुठे जातात, काय करत आहेत… इत्यादी गोष्टींची अपडेट सोशल मीडियावर हॅशटॅगने शेअर करतात. ही सवय अनेकदा अनेक संकटांनी आमंत्रण देते. सोशल मीडियावर आपल्या आयुष्यातील सर्व चांगल्या – वाईट गोष्टी शेअर करणं महागात देखील पडू शकतं. शिवाय काही अशा गोष्टी देखील असतात, ज्या मित्रस कलीग्स आणि जवळच्या व्यक्तीला देखील सांगताना विचार करायला हवा.

असं म्हणतात की जर तुम्हाला काधी कोणत्या गोष्टीची त्रास होतं असेल तर तुम्ही त्याचा सामना करा, यामुळे तुमचे मन हलके होईल किंवा कदाचित समस्या दूर होईल. पण अशा काही गोष्टी आहेत, ज्या शेअर केल्याने स्वतःचं नुकसान होऊ शकतं. तर मग जाणून घेऊया की कोणत्या गोष्टी सर्वांपासून लपवून ठेवणं योग्य असतं.

ध्येय समोर ठेवून केलेली योजना | जर तुम्ही कोणत्या गोष्टीची योजना आखली असेल, तर ते ध्येय साध्या होईपर्यंत कोणाला काहीही सांगू नका. जोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत तुमच्या योजनेबद्दल कोणासमोर काहीही बोवू नका. यामुळे काही लोकं तुमच्या योजनांचा वापर करुन पुढे जातील आणि तुम्ही मागे राहाल…

स्वतःच्या आयुष्यातील काही रहस्य | प्रत्येकाच्या आयुष्यात काही असे रहस्य असतात जे प्रत्येकाने स्वतःपर्यंत ठेवले पाहिजे. जर एखाद्याने एखाद्या गोष्टीबद्दल तुमच्यावर विश्वास ठेवला असेल तर तुम्ही चुकूनही ते इतर कोणाशीही शेअर करू नका. कारण समोरच्या व्यक्तीने तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला सर्वकाही सांगितलेलं असतं. त्यामुळे समोरच्याचा विश्वासाला ठेच पोहोचेल असं काही करु नका.

कुटुंब किंवा जोडीदारामधील काही गोष्टी | पती – पत्नीचं नातं अधिक घट्ट करण्यासाठी फक्त प्रेम नाहीतर, विश्वास देखील फार गरजेचा असतो. त्यामुळे पती – पत्नीमधील काही गोष्टी कधीच कोणासोबत शेअर करु नका… याचा परिणाम कायम नात्यावर होतो.

Non Stop LIVE Update
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत.
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर.
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.