राष्ट्रवादी नेत्यांची सिल्व्हर ओकवर शरद पवारांसोबत बैठक

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, मोठ्या बातम्या, राजकारण, मुंबई, पुण्यासह सर्व बातम्यांचे लाईव्ह अपडेट (LIVE UPDATE) एका क्लिकवर

राष्ट्रवादी नेत्यांची सिल्व्हर ओकवर शरद पवारांसोबत बैठक
Follow us
| Updated on: Nov 12, 2019 | 7:26 AM

[svt-event title=”राष्ट्रवादी नेत्यांची शरद पवारांसोबत बैठक सुरू” date=”11/11/2019,9:45PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : राष्ट्रवादी नेते सिल्व्हर ओकला पोहोचले, राज्यपालांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी नेत्यांची बैठक सुरू, जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ बैठकीला उपस्थित [/svt-event]

[svt-event title=”दिल्लीत सोनिया गांधी यांनी काँग्रेसची तातडीची बैठक बोलावली” date=”11/11/2019,9:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राज्यपालांनी शिवसेनेला वेळ वाढून द्यायला हवी होती : राजू शेट्टी” date=”11/11/2019,9:33PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : राज्यपालांनी शिवसेनेला वेळ वाढवून द्यायला हवी होती, शिवसेनेच्या मुदतीच्या मागणीवर राज्यपालांच्या निर्णयावर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया [/svt-event]

[svt-event title=”भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत” date=”11/11/2019,9:30PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपली, सध्याच्या घडामोडींवर आमचं लक्ष, आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत, योग्यवेळी निर्णय घेणार, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती [/svt-event]

[svt-event date=”11/11/2019,9:28PM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची उद्या सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक, दुपारी 1 वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक, राज्यपालांच्या निमंत्रणानंतर सत्तास्थापनेवर चर्चा होण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी उद्या संध्याकाळपर्यंतची मुदत” date=”11/11/2019,9:22PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या हृदयात दोन ब्लॉकेज” date=”11/11/2019,9:10PM” class=”svt-cd-green” ] शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली आहे. डॉ. अजित मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली ही अँजिओग्राफी झाली. राऊत यांच्या ह्रदयात दोन ब्लॉकेज आढळले. त्यानंतर तातडीने त्यांची अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर डॉ. मॅथ्यू यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया झाली. [/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते राजभवनावर दाखल” date=”11/11/2019,8:58PM” class=”svt-cd-green” ] राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिल्यानंतर राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला राजभवन येथे दाखल झाले आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक बडे नेते राजभवन येथे दाखल झालेत. [/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीचे नेते राज्यपालांच्या भेटीला” date=”11/11/2019,8:46PM” class=”svt-cd-green” ] राजभवनातून 8.30 वा राज्यपाल महोदयांचा फोन आला, त्यांनी भेटायला बोलावले आहे, कशासाठी बोलावले ते माहित नाही. राज्यपाल महत्त्वाची व्यक्ती, त्यांनी बोलावलं त्यामुळे आम्ही निघालो, कारण काय ते माहित नाही – अजित पवार [/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीचे नेते आजच राज्यपालांना भेटणार ” date=”11/11/2019,8:39PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राज्यपालांकडून राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचे निमंत्रण ” date=”11/11/2019,8:28PM” class=”svt-cd-green” ] शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीला राज्यपालांकडून सत्तास्थापनेचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात नक्की कुणाचे सरकार स्थापन होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. [/svt-event]

[svt-event title=”सोलापुरात हलगीच्या तालावर शिवसेना कार्यकर्त्यांचा ठेका ” date=”11/11/2019,8:11PM” class=”svt-cd-green” ] शिवसेना सत्तास्थापन करणार असल्यामुळे सोलापुरात शिवसैनिकांकडून जोरदार जल्लोष साजरा करण्यात येत आहे. तसेच त्यांनी हलगीच्या तालावर ठेका धरला आहे. [/svt-event]

[svt-event title=”वाशिम येथेही शिवसेनेकडून जल्लोष” date=”11/11/2019,8:00PM” class=”svt-cd-green” ] शिवसनेने सरकारचा दावा दाखल केल्यानंतर वाशिम शहरातही ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला आहे. वाशिम शहरातील अकोला नाका, पाटणी चौक, बस स्टँड येथे फटाके फोडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु [/svt-event]

[svt-event title=”सांगीलत शिवसेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून जल्लोष ” date=”11/11/2019,7:56PM” class=”svt-cd-green” ] सांगलीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात येत आहे. एकमेकांना मिठाई वाटून आणि फटाके फोडून आनंद व्यक्त केला. [/svt-event]

[svt-event title=”मनमाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेकडून फटाक्यांची आतिषबाजी” date=”11/11/2019,7:53PM” class=”svt-cd-green” ] शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सत्ता स्थापन करणार म्हणून या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे. मनमाडमध्येही फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला. [/svt-event]

[svt-event title=”इचलकरंजी शहरात शिवसेना-काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जल्लोष ” date=”11/11/2019,7:45PM” class=”svt-cd-green” ] इचलकरंजी शहरात शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापन करणार यामुळे कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु, भाजपच्या कार्यालयाबाहेर शुकशुकाट [/svt-event]

[svt-event title=”नाशकात शिवसेना नेत्यांनी भाजप कार्यालयात फटाके फोडले” date=”11/11/2019,7:29PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेसकडून अनुकलता दर्शविल्यानंतर आता महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेकडून सत्ता स्थापन करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ठिकाणी शिवसैनिकांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. नाशिकमध्येही शिवसैनिकांनी थेट भाजप कार्यालयात फटाके फोडत जल्लोष साजरा केला. [/svt-event]

[svt-event title=”अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद?” date=”11/11/2019,7:15PM” class=”svt-cd-green” ] महासेनाआघाडीमध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याचा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा आग्रह, बारामतीमध्ये आतषबाजी [/svt-event]

[svt-event title=”आदित्य ठाकरेंसह शिवसेना नेते राज्यपालांच्या भेटीला राजभवनावर ” date=”11/11/2019,7:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event] [svt-event title=”उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा” date=”11/11/2019,6:21PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा” date=”11/11/2019,6:20PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेसच्या समर्थनाचे पत्र शिवसेनेला फॅक्स, आदित्य ठाकरे राज्यपालांच्या भेटीला [/svt-event]

[svt-event title=”शरद पवारांची सोनियांशी फोनवरुन चर्चा” date=”11/11/2019,6:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event date=”11/11/2019,6:09PM” class=”svt-cd-green” ] राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी अनुकूल, विश्वसनीय सूत्रांची माहिती, सकाळपासूनच महाराष्ट्राच्या राजकारणावर दिल्लीत खलबतं, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी या शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं, अनेक काळ विचारमंथन केल्यानंतर अखेर काँग्रेसच्या हायकमांडने शिवसेनेला पाठिंबा दर्शवण्याची तयारी आहे. काँग्रेस शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्याची शक्यता

[/svt-event]

[svt-event title=”एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे राजभवनला रवाना” date=”11/11/2019,5:28PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यात 7 मिनिटे चर्चा” date=”11/11/2019,5:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सोनिया गांधींचा प्रत्येक आमदाराला फोन” date=”11/11/2019,4:57PM” class=”svt-cd-green” ] सोनिया गांधींचा प्रत्येक काँग्रेस आमदाराशी संवाद, आमदारांचं मत जाणून घेण्यासाठी प्रत्येकाला फोन, काँग्रेसच्या निर्णयाची राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रतीक्षा [/svt-event]

[svt-event title=”प्रफुल्ल पटेलांना बैठकीपासून दूर ठेवलं” date=”11/11/2019,4:53PM” class=”svt-cd-green” ] शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची वेगळी भूमिका, पटेल यांच्या भूमिकेमुळं त्यांना चर्चेपासून दूर ठेवलं, उद्धव ठाकरे यांच्या बैठकीवेळी पटेल गैरहजर, बैठकीला अजित पवार, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे हजर [/svt-event]

[svt-event title=”शिवसेनेला पाठिंबा देण्यास अजूनही सोनिया गांधींचा नकार” date=”11/11/2019,4:48PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सोनिया गांधींच्या घरी काँग्रेस नेत्यांची बैठक” date=”11/11/2019,4:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”उद्धव ठाकरे ताज लँड हॉटेलमधून मातोश्रीकडे रवाना” date=”11/11/2019,3:10PM” class=”svt-cd-green” ] शरद पवारांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे ताज लँड हॉटेलमधून निघाले, उद्धव ठाकरे ताज लँड हॉटेलमधून मातोश्रीकडे रवाना [/svt-event]

[svt-event title=”अहमद पटेल यांच्या दिल्लीतील घरी शिवसेना-काँग्रेसची बैठक ” date=”11/11/2019,1:48PM” class=”svt-cd-green” ] शिवसेना नेते अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या भेटीला, अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर हे अहमद पटेल यांच्या निवासस्थानी, पटेल यांच्या दिल्लीतील घरी सेना-काँग्रेसची बैठक [/svt-event]

[svt-event title=”अरविंद सावंत यांनी मोदींकडे राजीनामा पाठवला” date=”11/11/2019,1:39PM” class=”svt-cd-green” ] भाजपने आश्वासन दिलंच नसल्याचा कांगावा केल्याने शिवसेना पक्षप्रमुखांच्या मनातील विश्वासाला तडा, त्यामुळे मी पंतप्रधानांकडे केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा पाठवला : अरविंद सावंत [/svt-event]

[svt-event title=” उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक” date=”11/11/2019,1:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”उद्धव ठाकरे मातोश्रीवरुन निघाले” date=”11/11/2019,12:57PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीने शिवसेनेचा वचननामा मागून घेतला” date=”11/11/2019,12:54PM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचा वचननामा मागून घेतला, कॉमन मिनिमम प्रोग्रॅम बनवण्यासाठी हालचाली सुरु , एक सूत्र बनवण्याचा प्रयत्न [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेसच्या निर्णयानंतरच राष्ट्रवादी निर्णय घेईल – राष्ट्रवादी” date=”11/11/2019,12:30PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेसचा निर्णय होईपर्यंत राष्ट्रवादी निर्णय घेणार नाही, कारण आम्ही एकत्रित निवडणूक लढवली होती. पवारसाहेबांनी काँग्रेसला विचारुनच निर्णय घेण्यास सांगितलं आहे. शरद पवार सोनिया गांधींच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार नाहीत – नवाब मलिक [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस आमदारांचं पाठिंबापत्र थोरात सोनियांना देणार” date=”11/11/2019,12:24PM” class=”svt-cd-green” ] प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या 44 आमदारांचं पत्र सोनिया गांधींना देणार, सर्व आमदार शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार, संध्या. 4 वा. दिल्लीत काँग्रेसची बैठक [/svt-event]

[svt-event title=”शिवसेनेला पाठिंब्याबाबत काँग्रेस पुन्हा बैठक घेणार” date=”11/11/2019,12:18PM” class=”svt-cd-green” ] कॉंग्रेस कमिटीची बैठक झाली, महाराष्ट्राच्या निर्णयावर चर्चा झाली, 4 वाजता पुन्हा एकदा बैठक होईल – मल्लिकार्जुन खर्गे [/svt-event]

[svt-event title=”अरविंद सावंत नरेंद्र मोदींची भेट घेणार” date=”11/11/2019,12:10PM” class=”svt-cd-green” ] शिवसेना खासदार अरविंद सावंत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार, केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची सकाळी ट्विटरवरुन घोषणा, मोदींसोबत भेटीनंतर राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद [/svt-event]

[svt-event title=”शिवसेनेला पाठिंबा द्या, काँग्रेसच्या 40 आमदारांचं पत्र” date=”11/11/2019,12:04PM” class=”svt-cd-green” ] शिवसेनेच्या समर्थनासाठी काँग्रेसच्या 40 आमदारांचं सोनिया गांधींना पत्र, सूत्रांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”भाजपच्या कोअर कमिटीची बैठक” date=”11/11/2019,11:53AM” class=”svt-cd-green” ] भाजप नेत्यांच्या वर्षा बंगल्यावर रेलचेल, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि सुरेश धस वर्षा बंगल्यावर पोहचले [/svt-event]

[svt-event title=”चंद्रकांत पाटील वर्षा बंगल्यावर दाखल” date=”11/11/2019,11:28AM” class=”svt-cd-green” ] भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील वर्षा बंगल्यावर दाखल, कोअर कमिटी बैठकीसाठी रवाना [/svt-event]

[svt-event title=”शिवसेनेच्या आवाहनानंतर काँग्रेस आमदारांमध्ये उत्साह” date=”11/11/2019,10:57AM” class=”svt-cd-green” ] शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या आवाहनानंतर काँग्रेस आमदारांमध्ये उत्साहाचं वातावरण, काँग्रेस आमदार राजस्थानमध्ये, तर दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेसचा अर्ध्या तासात निर्णय अपेक्षित” date=”11/11/2019,10:48AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आजपर्यंत आमची कोणासोबतही चर्चा झालेली नाही : प्रफुल्ल पटेल” date=”11/11/2019,10:09AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सगळे एकत्र येऊन स्थिर सरकार देऊ : संजय राऊत” date=”11/11/2019,9:59AM” class=”svt-cd-green” ] माझे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाला आवाहन आहे, महाराष्ट्रात सगळ्यांनी मिळून एकत्र येत स्थिर सरकार द्यावे – संजय राऊत [/svt-event]

[svt-event title=”आम्हाला काही सेनेकडून प्रस्ताव नाही : शरद पवार” date=”11/11/2019,9:53AM” class=”svt-cd-green” ] अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला त्याबाबत मला माहिती नाही, आम्हाला काही सेनेकडून प्रस्ताव नाही, आमची बैठक होतेय, काँग्रेस राष्ट्रवादी आम्ही ठरवू, आम्ही कुठली अट टाकलीय हे मला माहिती नाही – शरद पवार [/svt-event]

[svt-event title=”शिवसेनेवर खापर फोडणं चुकीचं : संजय राऊत” date=”11/11/2019,9:50AM” class=”svt-cd-green” ] सत्तास्थापनेचा दावा करता न येण्याचं खापर शिवसेनेवर फोडणं चुकीचं. प्रसंगी सत्ता लाथाडू, विरोधीपक्षात बसू, पण शिवसेनेला ठरल्याप्रमाणे अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देणार नाही, हा आमच्या मित्रपक्षाचा अहंकार : संजय राऊत [/svt-event]

[svt-event title=”भाजपच्या अहंकारामुळे ही वेळ : संजय राऊत” date=”11/11/2019,9:49AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शिवसेना आमदारांची द रिट्रिट हॉटेलवर बैठक” date=”11/11/2019,9:15AM” class=”svt-cd-green” ] शिवसेना आमदारांची द रिट्रिट हॉटेलवर बैठक, थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात, शिवसेना आमदारांना लॉबीत सज्ज राहण्याचे आदेश

[/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस कार्यकारिणीची दिल्लीत बैठक” date=”11/11/2019,9:11AM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस कार्यकारिणीची दिल्लीत बैठक, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काँग्रेसची बैठक, महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत राजकीय परिस्थितीबाबत चर्चा [/svt-event]

[svt-event title=”पत्रकार परिषदेनंतर संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला, सूत्रांची माहिती” date=”11/11/2019,9:06AM” class=”svt-cd-green” ] पत्रकार परिषदेनंतर संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला, सूत्रांची माहिती, शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी संजय राऊत भेट घेण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत सत्तासंघर्ष” date=”11/11/2019,8:58AM” class=”svt-cd-green” ] ?भाजप नेत्यांची ‘वर्षा’वर बैठक ?संजय राऊत यांची पत्रकार परिषद ?यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, अहमद पटेल यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा” date=”11/11/2019,8:49AM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, अहमद पटेल यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा, महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत राजकीय परिस्थितीची माहिती दिली, दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीआधी चर्चा [/svt-event]

[svt-event title=”भाजपच्या कोअर कमिटीची ‘वर्षा’वर चर्चा” date=”11/11/2019,8:44AM” class=”svt-cd-green” ] भाजपच्या कोअर कमिटीची बैठक, वर्षा बंगल्यावर दुपारी 12 वाजता होणार बैठक [/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला रवाना होण्यापूर्वी शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीसोबत बैठक ” date=”11/11/2019,8:38AM” class=”svt-cd-green” ] शरद पवार यांनी सकाळी 10 वाजता राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली, दिल्लीला रवाना होण्यापूर्वी पक्षातील नेत्यांशी चर्चा

[/svt-event]

[svt-event title=”पत्रकार परिषदेपूर्वी संजय राऊत यांचे सूचक ट्वीट” date=”11/11/2019,8:31AM” class=”svt-cd-green” ] ‘रास्ते की परवाह करूँगा तो मंजिल बुरा मान जाएगी………!’ असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

[/svt-event]

[svt-event title=”शरद पवार थोड्याच वेळात दिल्लीला रवाना होणार” date=”11/11/2019,8:31AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शिवसेना नेते अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा” date=”11/11/2019,8:29AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शिवसेनेला सत्तास्थापनेचं निमंत्रण, ‘मातोश्री’वर रात्रभर खलबतं” date=”11/11/2019,8:30AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

Non Stop LIVE Update
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.