AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारळाची मलई खाण्याचे फायदे

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की बहुतेक लोक नारळाचं पाणी प्यायल्यानंतर त्याची मलई फेकून देतात. भारतातील प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांचे मत आहे की, नारळाची मलई जरूर खावी, अन्यथा आपण त्याच्या फायद्यांपासून वंचित राहाल.

नारळाची मलई खाण्याचे फायदे
Coconut creamImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Mar 09, 2023 | 7:22 PM
Share

नारळाच्या पाण्याला भारतासह जगभरात मागणी आहे, कारण शरीर हायड्रेटेड ठेवण्याचा हा एक स्वस्त आणि निरोगी मार्ग आहे. त्याची चव अनेकांना त्याकडे आकर्षित करते. समुद्र किनाऱ्यांपासून ते महानगरांपर्यंत लोकांना स्ट्रॉच्या माध्यमातून ते प्यायला आवडतं, पण अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की बहुतेक लोक नारळाचं पाणी प्यायल्यानंतर त्याची मलई फेकून देतात. भारतातील प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांचे मत आहे की, नारळाची मलई जरूर खावी, अन्यथा आपण त्याच्या फायद्यांपासून वंचित राहाल.

नारळाची मलई खाण्याचे फायदे

  1. नारळाची मलई खाल्ल्याने कॅलरीज वाढतात, ज्यामुळे लठ्ठपणाचा धोकाही वाढतो असे अनेकांचे मत आहे, पण हे खरे नाही, जर तुम्ही ते मर्यादित प्रमाणात खाल्ले तर तुमचे पोट आणि कंबरची चरबी हळूहळू कमी होईल.
  2. ज्यांना अपचनाची समस्या आहे त्यांनी नारळाचे क्रीम अवश्य खावे कारण ते आपल्या पचनसंस्थेसाठी सुपर फूडसारखे आहे, ते केवळ अन्न पचविण्यास मदत करत नाही तर आपले आतडे देखील निरोगी बनवते, म्हणून मलईचे सेवन अवश्य करावे.
  3. कोरोना काळानंतर लोक आपल्या रोगप्रतिकार शक्तीबाबत खूप जागरूक झाले आहेत, म्हणून त्यांनी नारळ पाणी आणि त्याच्या मलईचे सेवन अवश्य करावे कारण त्यात अँटिऑक्सिडंट्स असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  4. उन्हाळ्यात आणि दमट तापमानात आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवर हवामानाचा वाईट परिणाम होतो, अशा वेळी जर आपण नारळाची मलई खाल्ली तर चेहऱ्यावर एक अद्भुत चमक येईल आणि वृद्धत्वाचा प्रभाव कमी होऊ लागेल.
  5. उन्हाळ्याच्या ऋतूत अनेकदा कडक ऊन, आर्द्रता आणि घामामुळे थकवा जाणवत असेल, पण नारळ पाणी किंवा त्याच्या मलईचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील ऊर्जा जलद होते आणि तुम्हाला ताजेतवाने वाटू लागते.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक