AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केवळ 10 मिनिटं चालल्याने युरिक एसिड आणि सांधेदुखी नियंत्रणात?, तज्ज्ञांचा सल्ला काय ?

युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढणे किंवा हायपरयुरिसेमिया याने केवळ सांधेदुखी सुरु होत नसून ती किडनी आणि चयापचयावरही परिणाम होतो. युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्याने संधीवाताचा अटॅकही येऊ शकतो. सांधे टणक होऊन आणि मूत्रपिंडांवर त्यामुळे ताण वाढू शकतो.

केवळ 10 मिनिटं चालल्याने युरिक एसिड आणि सांधेदुखी नियंत्रणात?, तज्ज्ञांचा सल्ला काय ?
morning walk
| Updated on: Oct 24, 2025 | 11:09 PM
Share

हाय युरिक एसिड म्हणजे हायपरयूरिसीमिया आता केवळ सांधेदुखीची समस्या न रहाता किडनी आणि मेटाबॉलिझमला देखील प्रभावित करत आहे. शरीरात युरिक एसिडची पातळी वाढल्याने खतरनाक गाऊट अटॅक, सांधे अडखणे आणि किडनीवर प्रेशरसारख्या समस्या वाढत आहेत. बराच वेळ एकाच जागी बसून रहाणे, हाय प्रोटीन डाएट आणि पाणी कमी प्यायल्याने युरिक एसिड वाढत असते. काही नॉर्मल रुटीन व्यायाम केले. दररोज १० मिनिटे जर चालले तर युरिक एसिड आणि सांधेदुखी कमी होते. तज्ज्ञांनी या संदर्भात काही रुटीन एक्सरसाईज सांगितल्या आहेत.

यूरिक एसिडवर चालणे का गरजेचे?

चालणे हे केवळ कॅलरी बर्नसाठी उपयोगाचे नसते तर मेटाबॉलिक सिस्टम देखील त्याने रिफ्रेश होते. रेग्युलर चालल्याने ब्लड सर्क्युलेशन चांगले होते. ज्यामुळे किडनी चांगल्या पद्धतीने एक्स्ट्रा युरिक एसिड बाहेर काढू शकते.तसेच इन्सुलि रेजिस्टेन्स देखील कमी करते, जे युरिक एसिड वाढण्यास कारणीभूत असते. रोज 10 मिनिटांचा वॉक शरीरातून मेटाबॉलिक वेस्टला लवकर बाहेर काढण्यास मदत करते. आणि सांध्याच्या आसपासची सूज कमी करते.

10 मिनटांच्या रुटीन एक्सरसाईज

1-2 मिनिटे, वार्म अप वॉक- वॉर्मअप वॉक सुरु करण्यासाठी हळूहळू चालण्यास सुरुवात करावी आणि खोल श्वास घ्यावा,हा व्यायाम स्नायूंना जागे करतो आणि सांध्यांना वेगासाठी सज्ज करत असतो.

3-5 मिनिटे, वेगाने चालणे – तज्ज्ञांच्या मते वॉर्म अप वॉक सुरु केल्यानंतर थोड्या वेगाने वॉक सुरु करावे आणि पाठ सरळ ठेवावी. वॉक करताना हातांनाही हलवावे,याने किडनीचे सर्क्युलेशन वाढते.

6-7 मिनटे, स्टेप एण्ड स्ट्रेच- या मिनिटांत पावले वाढवत हात वर उचलून हलका ट्वीस्ट करावा, हा वॉक कंबरेला रिलॅक्स करतो आणि फ्लुईड बॅलन्समध्ये मदत करतो.

8-9 मिनिटे, हील रेज आणि मिनी स्क्वॅट – या मिनिटात तुम्ही हील रेज आणि मिनी स्क्वॅट करा. याने पोटरीचे स्नायू एक्टीव्ह होतात आणि टॉक्सिनला बाहेर काढण्यास मदत मिळते.

10 मिनिटे,हळू चालणे आणि खोल श्वास घेणे – दहाव्या मिनिटाला तुम्हाला पुन्हा हळूहळू चालायचे आहे आणि खोल श्वास घ्यायचा आहे. हा दहावा मिनिट शरीराला शांत करण्यासाठी आणि सूज कमी करण्याचे का करतो.

10 मिनिटांची एक्सरसाईज कशी करते मदत ?

2021 मध्ये एनआयएच संशोधनात आढळले की लो-इंटेसिटी एरोबिक एक्सरसाईज युरिक एसिड मेटाबॉलिझम आणि किडनी फंक्शनमध्ये सुधार करते.

2024 मध्ये जनरल ऑफ एंटीऑक्सीडेंट्सच्या संशोधनाने सांगितले की छोटे ब्रेकची फिजिकल एक्टीव्हीटी ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेसला कमी करते.या ट्रेसमुळे युरिक एसिड वाढत असते.

( Disclaimer: ही माहिती रिसर्च स्टडीज आणि तज्ज्ञांच्या आधारे दिलेली आहे. यास मेडिकल सल्ला मानून नये. कोणताही नवा व्यायाम करण्याआधी तज्ज्ञ आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा )

रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.