Health Care : हिवाळ्यात सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी या टिप्स फॉलो करा!
नियमित व्यायामामुळे तुमचे सांधे लवचिक राखण्यास मदत होते. हे रक्ताभिसरण सुधारते. यामुळे सांधेदुखीची समस्या दूर होण्यास मदत होते. निरोगी जीवन जगण्यासाठी नियमितपणे व्यायाम करा.आहारामध्ये बदल आणि कमी शारीरिक हालचालींमुळे हिवाळ्यात वजन वाढू शकते. यामुळे सांधेदुखीची समस्या वाढते. वजन कमी केल्याने वेदना टाळण्यास मदत होते.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
जीवनाची 7 आश्चर्यकारक तथ्ये जी तुम्हाला हादरवून सोडतील
स्वर्गा पेक्षा सुंदर, मुंबईपासून खूपच जवळ, एका दिवसात होईल फिरून
या शाकाहारी पदार्थात ठासून भरलंय प्रोटीन, आजमावून तर पाहा...
फूल चार्जवर 5 दिवसांचा बॅकअप, 86 टक्के स्वस्त मिळतेय हे स्मार्टवॉच
या रक्तगटाचे लोक असतात खूपच सुंदर, लोकांना सौंदर्याने करतात आकर्षित
पेरु खाण्याचे आरोग्यदायी फायदे काय ?
