AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amla Benefits : आवळा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या त्याचे 5 मोठे फायदे!

ओमिक्रॉनपासून दूर राहण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे खूप महत्वाचे आहे. यासाठी आवळा खूप फायदेशीर आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासोबतच आवळा शरीराला अनेक प्रकारच्या विषाणूंपासून वाचवतो. यामुळे सध्याच्या हंगामात आपल्या दररोजच्या आहारामध्ये आवळ्याचा समावेश करा.

| Edited By: | Updated on: Dec 18, 2021 | 6:00 AM
Share
ओमिक्रॉनपासून दूर राहण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे खूप महत्वाचे आहे. यासाठी आवळा खूप फायदेशीर आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासोबतच आवळा शरीराला अनेक प्रकारच्या विषाणूंपासून वाचवतो. यामुळे सध्याच्या हंगामात आपल्या दररोजच्या आहारामध्ये आवळ्याचा समावेश करा.

ओमिक्रॉनपासून दूर राहण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे खूप महत्वाचे आहे. यासाठी आवळा खूप फायदेशीर आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासोबतच आवळा शरीराला अनेक प्रकारच्या विषाणूंपासून वाचवतो. यामुळे सध्याच्या हंगामात आपल्या दररोजच्या आहारामध्ये आवळ्याचा समावेश करा.

1 / 5
आवळा हृदयाच्या स्नायूंना बळकट करते, रक्ताभिसरण वाढवते आणि अडथळे दूर करते. हृदयरोग्यांनी आपल्यान दररोजच्या आहारामध्ये आवळ्याचा समावेश नक्की करावा.

2 / 5
आवळ्यामध्ये क्रोमियम नावाचे तत्व असते. जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. अशा परिस्थितीत आवळ्याचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे.

3 / 5
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असल्याने ते डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.

4 / 5
आवळ्याचा रस पोटाची उष्णता कमी करते आणि पोटाच्या समस्या दूर करते. यामुळे अल्सरमध्ये आराम मिळतो. निरोगी राहण्यासाठी दररोज आवळ्याच्या रसाचे सेवन करा.

5 / 5
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.