AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE Video: इस्त्रायलच्या रॉकेट हल्ल्यात जेव्हा 14 माळ्याची बिल्डींग जमीनदोस्त होते

रॉकेट हल्ल्यांमध्ये आतापर्यंत गाझात 14 मुलांसह 65 लोकांचे मृत्यू झालेत. दुसरीकडे इस्रायलमध्ये देखील 7 लोकांचा मृत्यू झालाय. (14-storey building demolished in Israeli racket attack)

LIVE Video: इस्त्रायलच्या रॉकेट हल्ल्यात जेव्हा 14 माळ्याची बिल्डींग जमीनदोस्त होते
इस्त्रायलच्या रॉकेट हल्ल्यात जेव्हा 14 माळ्याची बिल्डींग जमीनदोस्त होते
| Updated on: May 13, 2021 | 6:41 PM
Share

जेरुसलेम : इस्रायल आणि पॅलस्टाईनमध्ये जोरदार रॉकेट वॉर सुरु आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर होत असलेल्या रॉकेट हल्ल्यात अनेक इमारती उद्धवस्त होत आहेत. रॉकेट हल्ल्यांमध्ये आतापर्यंत गाझात 14 मुलांसह 65 लोकांचे मृत्यू झालेत. दुसरीकडे इस्रायलमध्ये देखील 7 लोकांचा मृत्यू झालाय. इस्रायली रॉकेट हल्ल्यात हमासचे अनेक कमांडर मारले गेले आणि गाझा पट्टीतील बहुमजली इमारत कोसळली. दक्षिण इस्त्रायलमधील बर्‍याच ठिकाणी रॉकेटचा फटका बसल्याचे अहवालात म्हटले आहे. (14-storey building demolished in Israeli racket attack)

गाझा पट्टीतील हल्लेखोरांनी सांगितले की त्यांनी इस्रायलवर 130 रॉकेट गोळीबार केल्या. इस्रायलकडून करण्यात आलेल्या एअरस्ट्राईकद्वारे गाझा शहरातील अल-शारूक टॉवर उद्ध्वस्त केल्याच्या प्रत्युत्तरात त्यांनी हे केले आहे. या टॉवरमध्ये हमासद्वारे चालवण्यात येणाऱ्या अल-अक्सा टीव्हीचे मुख्यालय होते. बुधवारी इस्रायली हवाई हल्ल्यांनी गाझा शहरातील 14-मजली अल-शारुक टॉवर पूर्णपणे उध्वस्त केल्याचा हा क्षण आहे. (14-storey building demolished in Israeli racket attack)

इतर बातम्या

Video: जेव्हा अल जझिराची रिपोर्टर LIVE करत असताना रॉकेट हल्ला होतो

जेरुसलेममधील अल-अक्सा मशिदीत असं काय घडलं की इस्राईल-हमास रॉकेट हल्ले करायला लागले? वाचा संपूर्ण प्रकरण

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.