AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explained: 20 बायका सोबत प्रेग्नंट, डिझायनर बेबीची सिक्रेट कंपनी! एपस्टीनच्या सुपर रेसचा प्लान काय होता?

२०१९ मध्ये न्यू यॉर्कमधील तुरुंगात दोषी आढळलेल्या लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनने आत्महत्या केली, परंतु तो अजूनही चर्चेत आहे. आता, त्याच्या विचारसरणीची खोली उलगडणारी एक नवीन योजना उघड झाली आहे. त्याने आपल्या शुक्राणूंनी महिलांना गर्भधारणा करून एक "सुपर रेस" निर्माण करण्याची योजना आखली होती.

Explained: 20 बायका सोबत प्रेग्नंट, डिझायनर बेबीची सिक्रेट कंपनी! एपस्टीनच्या सुपर रेसचा प्लान काय होता?
jeffrey epsteinImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 12, 2026 | 7:23 PM
Share

Jeffrey Epstein: बाल लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या जेफ्री एपस्टीन (Jeffrey Epstein) यांच्या भयानक जगाबाबत दररोज नवीन खुलासे होत आहेत. अमेरिकन न्याय विभागाने नुकतेच सुमारे ३० लाख दस्तऐवज जारी केले आहेत, ज्यात त्याच्या यौन संबंधांचे, संपत्तीचे आणि प्रभावाचे विशाल नेटवर्क उघड झाले आहे. नवीन ईमेल आणि फोटोंमधून या लैंगिक शोषणाच्या नव्या योजनेचा खुलासा झाला आहे. हा अहवाल एपस्टाईनच्या अनुवंशशास्त्र आणि मानवतेच्या सुधारणेबद्दलच्या ध्यासाचा पर्दाफाश करतो. नव्या फाइल्समध्ये “ट्रांसह्यूमनिज्म” (Transhumanism) बद्दल त्याच्या आकर्षणाचा उल्लेख आहे, ज्यात जेनेटिक इंजिनियरिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानवी लोकसंख्येला उन्नत करण्याची त्याची कल्पना आहे. एपस्टीन अधिकाधिक महिलांना गर्भवती करून मानवजातीमध्ये स्वतःचा डीएनए पसरवण्याचा प्रयत्न करत होता. सर्वोत्कृष्ट मानवजातीच्या निर्मितीची त्याची भयानक योजना काय होती चला जाणून घेऊया सविस्तर… ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच