AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाला ज्याची भीती तेच घडलं, अमेरिकेचा इराणला मोठा दणका, थेट हल्ला, तेलाच्या किमती..

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध भडकले आहे. पुन्हा मोठे हल्ले केले जात आहेत. त्यातच इराणला अमेरिकेने मोठा धक्का दिला. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढत असताना भारताचेही टेन्शन वाढले आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढताना दिसत आहेत.

जगाला ज्याची भीती तेच घडलं, अमेरिकेचा इराणला मोठा दणका, थेट हल्ला, तेलाच्या किमती..
Kharg Island
| Updated on: Sep 05, 2026 | 4:42 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला आहे. पुन्हा हल्ले केले जात आहेत. ज्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या आहेत. यादरम्यानच इराणच्या मीडियाने मोठा दावा केला. खर्ग व्दिपवर मोठा हल्ल्याचा दावा करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, खर्ग बेटावर मोठ्या धमाक्याचा आवाज झाला. इराणी टॅंकरला निशाणा बनवण्यात आले. कच्च्या तेलाचे हे मुख्य ठिकाण आहे. एसएनएनच्या रिपोर्टनुसार, खर्ग व्दिपजवळ इराणच्या टॅंकरला निशाणा बनवण्यात आले. मात्र, अजून स्पष्ट होऊ शकले नाही की, इराणच्या या टॅंकरला अमेरिकेनेच निशाणा बनवले का? अमेरिकेने एआय व्हिडीओ शेअर करत दावा केला की, खर्ग व्दिपमध्ये मोठा धमाका झाला. मात्र, इराणने अमेरिकेचा दावा खोटा असल्याचे म्हटले. एकीकडे अमेरिका इराणवर हल्ले करत आहे तर दुसरीकडे दाखवले जात आहे की, कोणतेही युद्ध नाही.

हेच नाही तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा संघर्ष एकदम साधा असल्याचेही म्हटले. अमेरिकेचे इराणवरील हल्ला आता थांबून थांबून होऊ शकतात. या युद्धात अमेरिकेच्या लोकांचे 37.5 अरब डॉलर खर्च झाली आहेत. हेच नाही तर अमेरिकेच्या लष्कराचे 18 लोक या हल्ल्यात ठार झाली आहेत. अमेरिकेतूनही या युद्धाला विरोध होत आहे. होर्मुज खाडीतून जाणाऱ्या जहाजांची संख्याही कमी झाली.

इराणसोबतच्या युद्धात मोठा फटका अमेरिकेला बसत आहे. अमेरिकेने इराणसोबतच युद्ध थांबवले आहे. पण मधून मधून हल्ले केले जात आहेत. त्यातच अशाप्रकारचा हल्ला अमेरिकेने केला. अमेरिकेने इराणला युद्धबंदीचा प्रस्ताव दिला आहे. पण तो प्रस्ताव इराणला मान्य नाही. इराणला जाग्यावर आणण्यासाठी अमेरिकेने मास्टर प्लॅन तयार केला. अमेरिकेने इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर निर्बंध लादणार असल्याचे स्पष्ट केले.

आता इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिका निर्बंध लादणार आहे. इराणला आर्थिक कोंडीत पकडण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे. भारताने जर इराणसोबत व्यापार केला किंवा काही करार केले तर भारतालाही परिणाम भोगावी लागणार असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले.

Follow Us
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...
राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी
Dahi Handi in Mumbai | हजारो तरुणांनी मैदान फुललं! राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी; हजारो तरुणाईचा जल्लोष