AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुद्धाला सुरूवात! जगात मोठी खळबळ, अमेरिका आणि इस्त्रालयचा मोठा हल्ला, इराणच्या…

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात मोठा तणाव बघायला मिळाला. अखेर इराणवर अत्यंत मोठा हल्ला करण्यात आला. अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून हा हल्ला केला. जगात मोठी खळबळ बघायला मिळत आहे.

महायुद्धाला सुरूवात! जगात मोठी खळबळ, अमेरिका आणि इस्त्रालयचा मोठा हल्ला, इराणच्या...
Israel and Iran war
| Updated on: Feb 28, 2026 | 1:02 PM
Share

मध्य आशियात तणावाची स्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून इराणला अनेक धमक्या दिल्या जात होत्या. शेवटी आता इराणवर अत्यंत मोठा हल्ला करण्यात आला. इस्त्रायलकडून हा हल्ला करण्यात आला. यासोबतच इस्त्रालयने म्हटले की, जर आम्ही हल्ला केला नसता तर आमच्यावर हल्ला करण्यात आला असता असा थेट दावा करण्यात आला. इस्त्रायलमध्ये पूर्ण देशात आपात्कालीन स्थितीची घोषणा करण्यात आली. अमेरिकाने एक दिवसापूर्वीच आपल्या नागरिकांना इस्त्रालयमधून बाहेर पडण्यास सांगितले होते. इस्त्रायलने हल्ला करताच त्यांच्याही संपूर्ण देशात सायरन वाजले. इराणने त्यांच्यावर हल्ला करू शकतो, म्हणून ही सायरन वाजली होती. तेहरानमध्ये मोठा धमाका झाला.

आता महायुद्धाला सुरूवात झाल्याचे स्पष्ट आहे. अनेक प्रमुख शहरांमध्ये हल्ला करण्यात आला. लोकांना सुरक्षित स्थळी हालवले जात आहे. इस्त्रायल सरकारने आपल्या लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे युद्ध अधिक पेटण्याचे संकेत आहेत. इराणला मागील काही दिवसांपासून सतत अमेरिका इशारा देताना दिसली. शेवटी आता मोठा हल्ला इराणवर करण्यात आला. या हल्ल्यानंतर लोक मोठ्या प्रमाणात घाबरल्याचीही माहिती आहे.

इराणमध्ये मोठ्या संख्येने आणि प्रमुख ठिकाणांवर हल्ले होत आहेत. पूर्ण देश रिकामा केला जात आहे. स्थिती अधिक गंभीर बनण्याचे संकेत आहेत. लोकांना सुरक्षित स्थळी हालवण्याचे काम सुरू आहे. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. अमेरिका सतत इराणवर हल्ला करण्याची धमकी देत असताना इराणने स्पष्ट केले होते की, आमच्यावर हल्ला केला तर आम्ही तुम्हाला जगाच्या नकाशाहून गायब करू.

आता नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, इराणवर हा हल्ला फक्त इस्त्रायलने केला नाही तर अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून केला. इराणच्या राष्ट्रपती भवनावरही मोठा हल्ला करण्यात आला. इराणची राजधानी तेहरान निशाण्यावर आहे. अमेरिका या युद्धात थेट उतरल्याचे बघायला मिळतंय. इराणच्या सरकारी इमारतींनाही टार्गेट करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या युद्धाने जगात मोठी खळबळ उडाली आहे.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट.

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट

तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात, जे दोषी आहेत, त्यांना कधी मारणार.. प्रियंका गांधी भडकल्या...

तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात, जे दोषी आहेत, त्यांना कधी मारणार.. प्रियंका गांधी भडकल्या..

Horoscope Today 22nd July 2026 : आज या राशींसाठी मोठी सुवर्णसंधी, फक्त एक चूक टाळा.. वाचा मेष ते मीनचं राषीभविष्य !.

Horoscope Today 22nd July 2026 : आज या राशींसाठी मोठी सुवर्णसंधी, फक्त एक चूक टाळा.. वाचा मेष ते मीनचं राषीभविष्य !

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा.

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक