AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात हाहाकार! ही शेवटची रात्र, विनाशाचा फोटो पुढे, जग तणावात, थेट काही वेळातच..

अमेरिकेकडून होर्मुज खाडी खुली करण्याकरिता आणि युद्ध करार करण्यासाठी 48 तासाच वेळ देण्यात आला. हा वेळ काही तासात संपणार आहे. त्यापूर्वी अमेरिकेकडून मोठी तयारी केली जात आहे. जगाची झोप उडवणारा फोटो शेअर करण्यात आला.

जगात हाहाकार! ही शेवटची रात्र, विनाशाचा फोटो पुढे, जग तणावात, थेट काही वेळातच..
B-2 Spirit Bomber
| Updated on: Apr 07, 2026 | 9:25 AM
Share

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुज खाडी खुली करण्याकरिता 48 तासाचा वेळ दिला. मंगळवारी रात्री 8 वाजता वेळ संपत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट म्हटले की, जर इराणकडून होर्मुज खाडी खुली केली नाही तर आम्ही रात्री 8 वाजता मोठा हल्ला करू. काही तासात इराणला संपून टाकू. रातोरात संपूर्ण देश उद्ध्वस्त होऊ शकतो. इराण युद्धात माघार घेताना दिसत नाहीये. पण अमेरिका तयारीला लागल्याचे बघायला मिळत आहे. जगाची झोप उडवणारा फोटो पुढे आला. इराण झुकत नाहीये. अमेरिकेने इराणवरील हल्ल्याची तयारी पूर्ण केली. इराण आणि अमेरिका युद्धात मध्यस्थी करण्याकरिता अनेक देश पुढे आली. पण करार काही होत नाही. व्हाईट हाऊसच्या प्रेसमध्ये बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, पूर्ण इराणला आम्ही एक रात्री उडवून देऊ.

ही रात्र दुसरी तिसरी कोणतीही नसून मंगळवारची उद्याची रात्र होऊ शकते. होर्मुज खाडी खुली केली नाही तर तर ऊर्जा प्रकल्प, पायाभूत सुविधा सगळीकडे म्हणजे सगळीकडे हल्ला होऊ शकतो. इराणवर दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेने विनाशकारी B-2 स्पिरिट स्टेल्थ बॉम्बरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोने जगात हाहाकार उडाला.

हे काही सेकंदात देशाला उद्ध्वस्त करू शकतो. मोहिमांपूर्वी अमेरिकन हवाई दलाचे क्रू B-2 स्पिरिट बॉम्बरची उड्डाणपूर्व तपासणी करतात. आता हा फोटो पुढे आल्याने स्पष्ट होते की, अमेरिका हल्ल्याच्या तयारीला लागली आहे. इस्त्रायलकडून इराणच्या ऊर्जा प्रकल्पांना टार्गेट करून हल्ला करण्यात आल्याचा आरोप इराणकडून करण्यात आला.

पुढील काही तासात नक्की काय घडले, विनाशाला सुरूवात होणार का? यावर जगाच्या नजरा आहेत. जर हे युद्ध वाढले तर त्याचा परिणाम फक्त तीन देशांपुरता मर्यादित राहणार नाही. सर्व जगाला या युद्धाचा वाईट परिणाम भोगावा लागेल. युद्ध भडकले तर इराण कोणालाही सोडणार नाही. इराणकडून थेटपणे आखाती देशातील तेल रिफायनरी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले केले जाऊ शकतात. युद्धामुळे जग अगोदरच मोठ्या ऊर्जेच्या संकटात आहे. त्यामध्ये युद्ध भडकताना दिसत आहे.

Follow Us
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....