AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात हाहाकार! इराणकडून मोठी घोषणा, भारताला ज्याची प्रचंड भीती तेच घडले, जग संकटात..

इराण आणि अमेरिका युद्धात तणाव वाढला आहे. काही दिवस युद्धविरामाची चर्चा सुरू होती, त्यावेळी सर्वकाही शांत होते. पण आता पुन्हा तणाव वाढला. इराणकडून थेट होर्मुज खाडीही बंद करण्यात आली. तशी घोषणा त्यांनी केली.

जगात हाहाकार! इराणकडून मोठी घोषणा, भारताला ज्याची प्रचंड भीती तेच घडले, जग संकटात..
Mojtaba Khamenei
| Updated on: Jul 13, 2026 | 6:53 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष वाढला आहे. खामेनेई यांच्यावरील अंतिम संस्कारनंतर इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला आहे. इराणी मीडियाने केलेल्या दाव्यानुसार, शनिवारी रात्री उशिरापर्यंत आणि रविवारी सकाळपर्यंत अनेक शहरांमध्ये बॉम्बचे आवाज ऐकू आले. त्यानंतर इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स यांच्याकडून होर्मुज खाडी बंद करण्याची घोषणा करण्यात आली. पुन्हा एकदा होर्मुज खाडी बंद करण्यात आली. एकीकडून अमेरिकेकडून आरोप करण्यात आला की, इराणने साइप्रसचा झेंडा असलेल्या जहाजावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर जहाजावरील कर्मचारीही बेपत्ता आहेत. होर्मुज खाडी पार करताना हा हल्ला करण्यात आला. यूएस आर्मीने माहिती देत म्हटले की, IRGC ने साइप्रसचा झेंडा लावलेल्या वासले जहाजावर M\VGFS गॅलेक्सी जहाजावर हल्ला केला.

होर्मुज खाडी पार करताना हा हल्ला झाला. जहाजावर सर्व कर्मचारी बेपत्ता आहेत. होर्मुज खाडी पार करत असलेल्या जहाजावर इराणकडून हल्ला करण्यात आल्याने अमेरिकेने इराणच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्ब हल्ले केले. रात्रीपासून ते सकाळपर्यंत हे हल्ले सुरू होते. यादरम्यमानच आता इराणकडूनही मोठा इशारा देण्यात आला. इराणने म्हटले की, आमच्याविरोधात जर कोणतीही मोठी कारवाई करण्यात आली तर आम्हीही त्याला तसेच उत्तर देऊ.

इराणने या तणावात पुन्हा एकदा होर्मुज खाडी बंद करण्याची घोषणा केली. ज्याने तणाव प्रचंड वाढला आहे. IRGC ने म्हटले की, जर शत्रू परिस्थितीचा फायदा घेत असेल तर त्याला तसेच उत्तर दिले जाईल. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट 1000 मिसाईलने इराणवर हल्ला करण्याची धमकीही दिली. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव हा प्रचंड वाढला आहे.

त्यामध्येच इराणकडून थेट होर्मुज खाडी बंद करण्याची घोषणा करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम झाला. होर्मुज खाडी सुरू झाल्याने अनेक देशांनी सुटकेचा निश्वास घेतला. आता पुन्हा एकदा तणाव वाढला आणि थेट होर्मुज खाडी बंद केल्याची घोषणा करण्यात आली. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढताना दिसत आहेत. त्याच तणाव वाढला आहे.

Follow Us
ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
CJP : ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
Rahul Gandhi : सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुळे म्हणाल्या?
Supriya Sule : शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; राऊतांचं मोठं राजकीय भाकीत
Sanjay Raut : देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; संजय राऊतांचं मोठं राजकीय भाकीत, नेमकं काय म्हणाले?
यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
Sanjay Raut on Dasara Melava : यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश.....
Actor Imran Khan : अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे निर्देश?
सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; कोणत्या गोष्टींवर....
Sunil Tatkare | सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; नेमक्या कोणत्या गोष्टींवर झाली चर्चा?
अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला...
Anganwadi Sevika Bhaubeej Gift : अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला मिळणार एवढे पैसे
पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी....
Shivsena : पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी; नेमकं काय घडतंय? 
तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं
Yo Yo Honey Singh : तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं समन्स; पुढे काय होणार?