AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर पाकिस्तानचा सोन्याचा साठा जाणार, अर्थव्यवस्था संकटात येणार

बलुचिस्तान पाकिस्तानमधील सर्वात मोठा प्रांत आहे. अफगाणिस्तान सीमेला लागून असलेला हा भूभाग पाकिस्तानसाठी रणनैतिकदृष्टीने महत्वाचा आहे. इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेजवळ बलुचिस्तानचे स्थान असल्याने हा प्रदेश पाकिस्तानसाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे.

...तर पाकिस्तानचा सोन्याचा साठा जाणार, अर्थव्यवस्था संकटात येणार
सोने (फाईल फोटो)
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 10, 2025 | 1:07 PM
Share

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव सर्वोच्च पातळीवर पोहचला आहे. त्याचवेळी अंतर्गत परिस्थितीमुळे पाकिस्तान अडचणीत आला आहे. बलुचिस्तानमध्ये बलूच आर्मीकडून हल्ले वाढवले आहे. पाकिस्तानचे सरकारी कार्यालये, पाकिस्तानमधील लष्करी जवान यांच्यावर हल्ले केले जात आहे. बलुचिस्तानला स्वतंत्र करण्याची मागणी बलूच आर्मीची आहे. बलुचिस्तान पाकिस्तानसाठी खूप महत्वाचा आहे.

बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळा झाला तर मोठा झटका पाकिस्तानला बसणार आहे. पाकिस्तानमधील सोने आणि तांबे यांचा भंडार संपणार आहे. एका अंदाजानुसार, पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये 5.9 बिलियन टन खनिज, सोने आणि तांबे आहे. बलुचिस्तानची अर्थव्यवस्था किती मोठी आहे? जाणून घेऊ या…

बलुचिस्तान पाकिस्तानमधील सर्वात मोठा प्रांत आहे. अफगाणिस्तान सीमेला लागून असलेला हा भूभाग पाकिस्तानसाठी रणनैतिकदृष्टीने महत्वाचा आहे. इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेजवळ बलुचिस्तानचे स्थान असल्याने हा प्रदेश पाकिस्तानसाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. बलुचिस्तानमध्ये सोने, तांबे, प्राकृतिक गॅस यासारखे खनिज आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळतो. परंतु हा भाग पाकिस्तानपासून वेगळा झाला तर पाकिस्तानात गंभीर आर्थिक संकट आहे.

बलुचिस्तानची ताकद काय?

  • बलुचिस्तान हे खनिजाचे भांडार म्हणून ओळखले जाते.
  • बलुचिस्तान प्रदेश ३,४७,१९० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा आहे. तो पाकिस्तानच्या एकूण भूभागाच्या अंदाजे ४४ टक्के आहे.
  • बलुचिस्तानची लोकसंख्या अंदाजे १.४९ कोटी आहे.
  • पाकिस्तानच्या नैसर्गिक वायू पुरवठ्यात हा प्रांत महत्त्वाची भूमिका बजावतो.
  • बलुचिस्तान गेल्यावर पाकिस्तानला ऊर्जा संकटाचा सामना करावा लागेल.
  • प्रदेशात ५९ अब्ज टन खनिज साठे आहेत. ज्यात जगातील सर्वात मोठे सोन्याचे साठे – ६० दशलक्ष औंस सोने (सुमारे १,७०० टन) यांचा समावेश आहे.
  • बलुचिस्तानमध्ये तांब्याचे प्रचंड साठे आहेत. ज्याची एकूण किंमत अंदाजे १७४.४२ लाख कोटी रुपये आहे.

ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, बलुचिस्तानमध्ये असणारी रेको डिक जगातील सर्वात मोठी अविकसित तांबे आणि सोन्याची खाण आहे. परंतु पाकिस्तान सरकार, बॅरिक गोल्ड आणि एंटोफगास्टा पीएलसी यांच्यातील वादामुळे या खाणीतून सोने काढण्यास सुरुवात झाली नाही.

Follow Us
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद