AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता मागे हटणार नाही, किंमत तर मोजावीच लागेल… 91 ड्रोन हल्ल्यानंतर व्लादिमीर पुतिन यांचा थेट इशारा, ट्रम्प यांचा फोन..

रशिया आणि युक्रेन युद्ध सध्या एका वाईट वळणावर आहे. युक्रेनने थेट पुतिन यांना टार्गेट करत 91 ड्रोनने हल्ला त्यांच्या घरावर केला. यामुळे रशिया चांगलाच भडकला असून कोणातेही काहीही ऐकण्याच्या तयारीत नाहीये.

आता मागे हटणार नाही, किंमत तर मोजावीच लागेल... 91 ड्रोन हल्ल्यानंतर व्लादिमीर पुतिन यांचा थेट इशारा, ट्रम्प यांचा फोन..
Donald Trump and Vladimir Putin call
| Updated on: Dec 30, 2025 | 10:33 AM
Share

रशिया आणि युक्रेन युद्ध भडकणार असून युक्रेनबद्दल जगातून संताप बघायला मिळत आहे. हेच नाही तर अमेरिकेने सुद्धा आता थेट युक्रेनवर टीका केली. युक्रेनच्या एका चुकीच्या जग युद्धामध्ये ढकलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न केली जात आहेत. मात्र, शांतता प्रस्तावावर चर्चा होत असतानाच युक्रेनने थेट 91 ड्रोन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या घरावर डागली आणि थेट पुतिन यांची झोपेतच हत्या करण्याचा कट रचला. या हल्ल्यामुळे जगात खळबळ उडाली असून जगाची झोप उडाली आहे. 91 युक्रेनी ड्रोन हल्ला रशियाने उधळून टाकला. मात्र, यामुळे आता रशिया चांगलाच खवळला असून याचे वाईट परिणाम युक्रेनला मोजावी लागतील, असे थेट रशियाने म्हटले असून हे युद्ध भडकणार हे स्पष्टच आहे.

रशिया युक्रेन युद्ध रोखण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतानाच युक्रेनने थेट संपातजनक कृत्य करून जगाचा रोष घेतला. 28-29 डिसेंबर 2o25 च्या रात्री, नोव्हगोरोदमधील पुतिन यांच्या निवासस्थानावर 91 ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला. यादरम्यान रशियन हवाई संरक्षण दलाने सर्वच्या सर्व ड्रोन नष्ट केले. पुतिन यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे कळताच संपूर्ण जग हैराण झाले असून युक्रेनला हे युद्ध थांबवायचे नसल्याचा आरोप करण्यात आला.

या तणावाच्या परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांना फोन केला. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र, भडकलेल्या पुतिन यांनी चार गोष्टी थेट डोनाल्ड ट्रम्प यांनाच सुनावल्या. पुतिन यांनी ट्रम्प यांना स्पष्ट शब्दात सांगितले की, जेव्हा घरांवर हल्ले होत आहेत, तेव्हा शांततेबद्दल बोलणे निरर्थक आहे. हेच नाही तर त्यांनी म्हटले की, आता कीवला मोठी किंमत चुकवावी लागेल.

पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याच्या प्रयत्नामुळे डोनाल्ड ट्रम्प देखील संतापले आहेत. ट्रम्प यांनी या हल्ल्याचे वर्णन पागलपणाचे कृत्य केले. ट्रम्प यांनी म्हटले की, अशा कृतीची मी साधी कल्पनाही करू शकत नाही. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यासोबत काम करण्याच्या गोष्टीवर पुनर्विचार केला जाईल, असेही सांगितले. पुतिन यांनी ट्रम्पला म्हटले की, युक्रेनला शांतता हवी नाहीये.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!