AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

France Fire : महागाईच्या विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण; आंदोलकांनी शहर पेटवलं, दुकानं लुटली

फ्रान्समध्ये महागाईताली आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. काही आंदोलकांनी जाळपोळ करत दुकानं लुटली.

France Fire : महागाईच्या विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण; आंदोलकांनी शहर पेटवलं, दुकानं लुटली
france fireImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 18, 2026 | 10:03 AM
Share

फ्रान्समध्ये महागाईच्या विरोधात आंदोलन भडकलं आहे. आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला. संतापलेल्या काही आंदोलकांनी जाळपोळ, दुकानांची लूट आणि शासकीय इमारतींची नासधूस केली. संतप्त जमावाला नियंत्रिण आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच पाण्याचा फवारा देखील वापरला. या घटनेने संपूर्ण फ्रान्समध्ये खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीती आणि दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

महागाईच्या विरोधातील आंदोलनात हजारो लोकांचा सहभाग पाहायला मिळत आहे. फ्रेंच गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, आंदोलनात जवळपास 550000 लोक सहभागी झाले आहेत. तर युनियनने हा आकडा 80000 सांगितला आहे. तर 400 हून अधिक जणांना अटक केल्याची देखील माहिती आहे.

बातमी अपडेट होत आहे

Follow Us
2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट..
Sugar Shortage : 2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट...
भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
Rohit Pawar : अजित पवार गेल्यानंतर भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
Pankaja Munde : काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...घडलं काय?
Mumbai : मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...नेमकं घडलं काय?
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...