AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रपती भवनावर भीषण मिसाईल हल्ला, जग हादरले, आता युद्ध अटळ, video

एकीकडे इराण आणि इस्रायल - अमेरिकेचे युद्ध सुरुच असताना आता सौदीवर हल्ले करणाऱ्या हुती बंडखोरांनी त्यांचे प्राबल्य असलेल्या भागात मिसाईल हल्ले करणे सुरु केले आहे.

राष्ट्रपती भवनावर भीषण मिसाईल हल्ला, जग हादरले, आता युद्ध अटळ, video
Houthis attacked the Rashtrapati Bhavan premises in Yemen
| Updated on: Oct 15, 2026 | 10:01 PM
Share

येमनची अस्थायी राजधानीचे शहर असलेल्या अदनमध्ये हुती बंडखोरांनी राष्ट्रपती भवनावरच थेट हल्ला केला आहे. या हल्ल्यात अनेक मिसाईलचा वापर करण्यात आला आहे. ही माहिती सरकारच्या दोन अधिकाऱ्यांनी दिली आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार दोघा प्रत्यक्ष साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी पॅलेसच्या आसपास जोरदार धमाके झाल्याचा आवाज ऐकू आला आहे.

इराण समर्थित हुती बंडखोरांनी सौदी अरब सह अनेक देशांच्या महत्वाच्या तळांवर हल्ले सुरु केल्याने जगात पुन्हा युद्धाचे काळे ढग जमले आहेत. हुती बंडखोरांकडे जुनी क्षेपणास्रे असूनही ते सौदीच्या नवनव्या शस्रास्रांना न घाबरता मोठे हल्ले करत असल्याने सौदीच्या प्रमुखांना लपून रहावे लागत आहे. मात्र आता तर हुती बंडखोरांनी थेट येमनच्या राष्ट्रपती भवनावर हल्ला केला आहे.या हल्ल्यात अनेक मिसाईलचा मारा करण्यात आला आहे.

वृत्त संस्था एपीच्या मते पर्वतमय भागात किमान सहा मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. हुती बंडखोर ज्या भागात त्यांचे वर्चस्व आहे तेथे आपला प्रभाव वाढवण्यासाठी येमनवर हल्ले करत आहे. हुतींनी एकीकडे सौदी अरबशी युद्ध सुरु असताना येमनवर केलेले हे हल्ले महत्वाचे म्हटले जात आहेत. याच भागात येमनची आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेले सरकार चालते, ज्यांना सौदी अरबने देखील मान्यता दिली आहे. या भागातील अदन शहराच्या या भागात उपस्थित असलेले येमनचे पंतप्रधान आणि अन्य मंत्री सुरक्षित असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, काही बातम्यानुसार या हल्ल्यात राजमहालाच्या दोन रॉयल सुरक्षा गार्डचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

येथे पोस्ट पाहा –

हुतींनी वाढवलेले हल्ले

शिया बंडखोरांनी काही काळापासून हल्ले वाढवलेले आहेत. हा २०२२ मध्ये युएनमध्ये झालेल्या सामजंस्य करारानुसार हल्ले घटले होते. या शिवाय या बंडखोर गटाने सौदी अरबच्या भागात हल्ले सुरु केले आहे.हुतींनी लाल समुद्रात नाकेबंदी देखील सुरु ठेवली आहे. दुसरीकडे अमेरिका आणि इस्रायलचे इराण सोबत युद्ध सुरु आहे. इराणने अणूबॉम्ब तयार करण्यासाठी सुरु केलेले युरेनियम संवर्धन थांबवावे अशी अमेरिकेची इच्छा आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक