AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अमेरिका इराण युद्ध थांबणार? थेट मोठा प्रस्ताव, कोणत्याही क्षणी दोन्ही देश..

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. होर्मुज खाडीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. स्थिती बिकड होत आहे. यादरम्यानच अमेरिकेने होर्मुजमध्ये केलेल्या नाकेबंदीमुळे इराण त्रस्त झाला.

मोठी बातमी! अमेरिका इराण युद्ध थांबणार? थेट मोठा प्रस्ताव, कोणत्याही क्षणी दोन्ही देश..
Iran and America War
| Updated on: Apr 16, 2026 | 8:57 AM
Share

इराण आणि अमेरिकेतील युद्ध होर्मुज खाडीत येऊन थांबले आहे. होर्मुज खाडी या युद्धाचा महत्वाचा विषय आहे. इराणकडून पहिल्या दणक्यात होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने अनेक देशांना नाकेनऊ आले. युद्धाला एक महिना पूर्ण होऊन जात आहे. पण तणाव काही कमी झाला नाही. उलट स्थिती गंभीर झाली. अमेरिकेने होर्मुज खाडीत नाकेबंदी केली. होर्मुज खाडीतून फार क्वचित जहाजे या युद्धादरम्यान जाताना दिसली. होर्मुज खाडी बंद असल्याने त्याचा थेट फटका बसला. जागतिक बाजारात तेलाचा किमती वाढताना दिसल्या. तेलाच्या किमती नियंत्रणात आणण्याकरिता अमेरिकेने रशिया आणि इराण यांच्या तेलावरील निर्बंध काही महिन्यांकरिता हटवले. आता होर्मुज खाडीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. होर्मुज खाडीत अमेरिकेने केलेल्या नाकेबंदीनंतर इराण झुकताना दिसत आहे.

दोन्ही देशांकडून होर्मुजमध्ये आपली स्थिती मजबूत केली जात आहे. मात्र, यामुळे पुन्हा एकदा तेलाचे मोठे संकट उभे झाले. नुकताच मिळालेल्या रिपोर्टनुसार, इराणने होर्मुज खाडीतील सुरक्षित रस्त्याबद्दल एक प्रस्ताव अमेरिकेकडे दिला. ज्याच्या माध्यमातून होर्मुज खाडीतून जहाजांना मार्ग दिला जाऊ शकतो. इराणकडून संकेत देण्यात आले की, जहाजांना ओमानच्या दिशेने सुरक्षित रस्ता दिला जाऊ शकतो.

इराणचा हा प्रस्ताव अमेरिकेसोबत सुरू असलेल्या वाटाघाटीचा हिस्सा असल्याचे सांगितले जातंय. जर कोणत्याही हल्ल्याशिवाय होर्मुज खाडीतून जहाजांना सुरक्षित रस्ता दिला तर तणाव कमी होण्याची शक्यता आहे. हा प्रस्ताव ठेवण्यासोबतच इराणकडून एक मोठी अटही ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. संपूर्ण जगाची इच्छा आहे की, कोणत्याही परिस्थितीमध्ये होर्मुज खाडीतील तणाव कमी व्हावा.

पाकिस्तान या युद्धात पहिल्या दिवसापासूनच लुडबुड करताना दिसत आहे. युद्धबंदी कराराची पहिली बैठक पाकिस्तानमध्येच झाली. आता दुसरीही बैठक पाकिस्तानमध्ये होण्याचे संकेत आहेत. स्थिती गंभीर आहे. मात्र, कुठे ना कुठे इराण होर्मुज खाडीत झुकताना दिसत आहे. अमेरिकेच्या नाकेबंदीनंतर इराणला नाकेनऊ आल्याचे कळत आहे. कारण त्यांच्या बंदरातून त्यांचे एकही जहाज बाहेर पडू शकत नाहीये.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...