AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानमध्ये मध्यरात्री घडले भयंकर, थेट प्रमुख लष्करी तळ उद्ध्वस्त, मोठा हाहा:कार, एका…

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्याचा बदला अफगाणिस्तानने घेतला. आता पुन्हा अफगाणिस्तानकडून पाकिस्तानच्या एअर बेसवर मोठा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळतंय. याबाबतचा एक व्हिडीओ देखील तालिबानकडून शेअर करण्यात आला.

पाकिस्तानमध्ये मध्यरात्री घडले भयंकर, थेट प्रमुख लष्करी तळ उद्ध्वस्त, मोठा हाहा:कार, एका...
Pakistan air base
| Updated on: Mar 02, 2026 | 9:04 AM
Share

इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणवर मोठा हल्ला केला. अमेरिका गेल्या काही दिवसांपासून इराणला सतत धमकावत होती. त्यामध्येच अखेर इराणवर मोठा हल्ला करण्यात आला. अनेक क्षेपणास्त्र इराणमध्ये टाकली जात आहेत. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांना अमेरिकेने हल्ल्यात ठार केले. इराणकडून अमेरिकेचे लष्कर बेस असलेल्या देशांमध्ये थेट हल्ले करण्यात आली आणि अमेरिकेचे लष्कर बेसला टार्गेट करण्यात आले. एक दोन नव्हे तर तब्बल 8 देशांवर इराणने हल्ले केले. दुबई विमानतळही इराणच्या निशाण्यावर आल्याचे बघायला मिळाले. तेहरानमध्ये असंख्य हवाई हल्ले इस्त्रायल आणि अमेरिकेकडून केली जात आहेत. इराणच्या अनेक मोठ्या शहरांचे नुकसान झाले. सध्या तणावाची स्थिती बघायला मिळत आहे. भारताकडून हे युद्ध थांबवण्याची विनंती करण्यात आली. चीनकडूनही युद्ध थांबवण्याची मागणी केली जात आहे. मात्र, हे युद्ध अधिक भडकताना दिसत आहे.

अमेरिका इस्त्रायल आणि इराणमुळे जवळपास 8 देशांवरही हल्ले केली जात आहेत. शिवाय इराण आणि इस्त्रायलही एकमेकांवर हल्ले करत आहेत. यादरम्यानच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणावही वाढल्याचे बघायला मिळतंय. यादरम्यानच आता तालिबानने मोठा दावा केला. यासोबतच त्यांच्याकडून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. पाकिस्तानला मोठा धक्का अफगाणिस्तानकडून देण्यात आला.

अफगाणिस्तानात सत्तेत असलेल्या अफगाण तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की, त्यांनी पाकिस्तानमधील अनेक प्रमुख लष्करी तळांवर यशस्वी हवाई हल्ले केले आहेत. यासोबतच पाकिस्तानची झोप उडवणारा व्हिडीओही व्हायरल केला. तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले की, आमच्या  हवाई दलाने रावळपिंडीतील नूर खान एअरबेस, क्वेट्टा येथील 12 वीं कोर, खैबर पख्तूनख्वा आणि घेलानी लष्करी तळांना टार्गेट करत आम्ही हल्ला केला.

निवेदनात म्हटले आहे की, या तळांवर अचूक आणि समन्वित हवाई हल्ले करण्यात आले, ज्यामुळे मोठे नुकसान झाले. मात्र, अफगाणिस्तानच्या दाव्यावर पाकिस्तानकडून कोणतेही भाष्य करण्यात आले नाही. मात्र, अफगाणिस्तानकडून मोठा बदला पाकिस्तानचा घेण्यात आला. थेट त्यांच्या एअर बेसलाच पाकिस्तानने नुकसान पोहोचवल्याचे बघायला मिळत आहे. पाकिस्तानात मोठी खळबळ उडालीये.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...