AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Oil Price Surge : आंतरराष्ट्रीय बाजारात मोठा भूकंप, जगात हाहाकार, युद्धात मोठा फटका, थेट तेलाच्या..

इराण आणि अमेरिका युद्धात जगात हाहाकार उडाल्याचे बघायला मिळत आहे. होर्मुज खाडीत तणाव वाढला आहे. होर्मुज खाडीत वाढलेल्या तणावाचा परिणाम जागतिक बाजारात बघायला मिळत आहे. नुकताच जागतिक बाजारात खळबळ उडाली.

Oil Price Surge : आंतरराष्ट्रीय बाजारात मोठा भूकंप, जगात हाहाकार, युद्धात मोठा फटका, थेट तेलाच्या..
Oil Price Surge
| Updated on: Apr 20, 2026 | 9:25 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका जगाला बसत आहे. गेल्या काही तासांपासून होर्मुज खाडीत तणाव वाढला आहे. दुसरीकडे शांतता करार बैठकीसंदर्भात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. पुन्हा एकदा इराण आणि अमेरिका समोरासमोर येऊन चर्चा करणार आहेत. मात्र, त्यापूर्वी जगात हाहाकार उडाला. होर्मुज खाडीतील तणावात जागतिक बाजारात तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या असून त्यांनी मोठी झेप घेतली. वाढलेल्या तेलाच्या किमतीने जग तणावात आहे. वाढलेल्या तेलाच्या किमती कमी करण्यासाठी अमेरिकेने रशियाच्या तेलावरील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला. मात्र, होर्मुज खाडीत तणाव असून वाहतूक पूर्ण ठप्प आहे. आता तेलाच्या किमतीने हाहाकार माजवला. यामुळे जग तणावात आहे. इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा फटका जगाला बसत आहे. अमेरिकेने होर्मुज खाडीत नाकेबंदी केली. या तणावाचा परिणाम जगावर झाला.

इराणकडून अमेरिकेच्या जहाजांवर ड्रोन हल्ला केल्याचीही माहिती मिळत आहे. ब्रेंट क्रूडच्या किमतीत 6 टक्क्यांहून वाढ झाली. डब्ल्यूटीआय क्रूडच्या किमतीतही 7 टक्क्यांनी वाढ झाली. जर परिस्थिती हीच राहिली तर अजूनही किमती वाढणार असल्याचा धोकादायक इशारा देण्यात आला. एपीच्या रिपोर्टनुसार, रविवारी सकाळच्या सत्रात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली.

शिकागो मर्कंटाइल एक्सचेंजवर व्यापार पुन्हा सुरू झाल्यानंतर अमेरिकेतील कच्च्या तेलाच्या किमती 6.4 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 87.88 डॉलरवर पोहोचल्या. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संकट वाढले आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढताना दिसत आहेत. या युद्धामुळे जागतिक बाजार अस्थिर झाल्याचे बघायला मिळत आहे.

परिस्थिती हाताबाहेर जात आहे. हीच परिस्थिती होर्मुज खाडीत काही तास चालले तर जगात ऊर्जेची एक वेगळी टंचाई निर्माण होईल. इराणकडून होर्मुज खाडी खुली करण्याची घोषणा करण्यात आला. त्यानंतर लगेचच तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्याचे बघायला मिळाले. होर्मुज खाडी खुली करण्यात आली पण अमेरिकेने नाकेबंदी काढण्यास नकार दिला. ज्यानंतर पुन्हा होर्मुज खाडीत तणाव वाढवा. अमेरिकेने इराणी जहाजही ताब्यात घेतले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...