AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा ट्रॉफी चोर इराणमध्ये, पाकिस्तानचे शक्तीप्रदर्शन, तो धक्कादायक फोटो पुढे..

इराण आणि अमेरिका युद्धात मोठे नुकसान झाले. हे नुकसान फक्त अमेरिका, इराण आणि इस्त्रायल यांचेच झाले असे नाही. जगातील जवळपास सर्वच देशांना युद्धाच्या झळा बसत आहे. आखाती देशही युद्धात भरडले गेले आहेत.

भारताचा ट्रॉफी चोर इराणमध्ये, पाकिस्तानचे शक्तीप्रदर्शन, तो धक्कादायक फोटो पुढे..
Pakistan Meeting Iran
| Updated on: Apr 16, 2026 | 11:02 AM
Share

अमेरिका आणि इराण युद्धात जग होरपळले जात आहे. युद्ध थांबण्याची मागणी केली जात आहे. यादरम्यानच पाकिस्तानची युद्धात लुडबुड बघायला मिळत आहे. पाकिस्तान स्वत: एक दहशतवादी देश आहे. दहशतवादाला थारा देतो आणि दुसरीकडे इराण आणि अमेरिका युद्ध थांबवण्याकरिता प्रयत्न करत असल्याचे त्यांच्याकडून दाखवले जात आहे. जगातील दुसरा एकही देश आपल्या मदतीला पुढे येत नसल्याचे शेवटी अमेरिकेने पाकिस्तानला हाती धरले. पाकिस्तान युद्धबंदी करिता आपण मध्यस्थी करत असल्याचे दाखवत आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर तेहरानमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यासह इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळीचा विमानातून उतरतानाचा एक फोटोही पुढे आला. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी देखील इराणला पोहोचले.

या दौऱ्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय मुनीर यांची भूमिका आणि नक्वी यांची देहबोली. मुनीर आणि नक्की यांच्याकडून आम्ही काहीतरी मोठा तीर मारल्याचे दाखवले जात आहे. सुरूवातीला युद्धबंदी करारात पाकिस्तान सहभागी होत असल्याने इराणने हस्तक्षेप घेतला होता. हेच नाही तर इस्त्रायलने देखील थेट म्हटले होते की, स्वत: दहशतवादाला समर्थन करणारा देश युद्धबंदी करार घडवून आणतोय?

इस्त्रायलकडून पाकिस्तानला खडेबोल सुनावण्यात आली होती. नक्वीला भारतात ट्रॉफी चोर म्हणतात. 2025 ची भारताची आशिया कप ट्रॉफी नक्कीने चोरून पाकिस्तानात नेली. आता तोच नक्की इराण आणि अमेरिका युद्धात शांतता करार करण्याकरिता थेट इराणमध्ये पोहोचला. पाकिस्तान युद्ध थांबवण्याकरिता आम्ही खूप काही करत असल्याचे दाखवत आहे.

इराण आणि अमेरिका युद्धात भारताचीही भूमिका अगदी स्पष्ट आहे. कोणत्याही पद्धतीत युद्ध थांबले पाहिजे. पहिली बैठक पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये झाली. मात्र, या बैठकीतून काहीच तोडगा निघू शकला नाही. इराण आपल्या काही मागण्यांवर ठाम आहे. आता दुसरीही बैठक पाकिस्तानमध्येच होणार असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. पहिल्या बैठकीत काहीच तोडगा निघू शकला नसल्याने होर्मुज खाडीत तणाव वाढला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...