AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बापरे! 9 महिन्याची गर्भवती महिला 5 मिनिटांत 1.6 किमी धावली, VIDEO पाहून हादराल

एका गर्भवती महिलेने 9 व्या महिन्यात चक्क धावण्याची स्पर्धा लावली आहे. तिचा धावतानाचा व्हिडिओ पाहून नेटकरी तर थक्कच झाले.

बापरे! 9 महिन्याची गर्भवती महिला 5 मिनिटांत 1.6 किमी धावली, VIDEO पाहून हादराल
| Edited By: | Updated on: Oct 20, 2020 | 7:54 AM
Share

सोशल मीडियावर सध्या काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि युट्यूब अशा प्लॅटफॉर्म रोज म्हटलं तरी काही खास बाब असते. आताही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जो पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. एका गर्भवती महिलेने 9 व्या महिन्यात चक्क धावण्याची स्पर्धा लावली आहे. तिचा धावतानाचा व्हिडिओ पाहून नेटकरी तर थक्कच झाले. (pregnant women running video goes viral on social media)

Michael Myler ने एक युट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याची पत्नी मॅकेना धावताना दिसत आहे. खरंतर, त्याने पत्नीसोबत धावण्याची स्पर्धा लावली होती. मिशेलने दिलेल्या माहितीनुसार, मॅकेना ही नऊ महिन्यांची गर्भवती आहे. पण तरीदेखील तिने धावण्याची स्पर्धा जिंकली आहे. मिशेलला वाटलं की, 8 मिनिटांमध्ये त्याची पत्नी एक मैलाची शर्यत पूर्ण करेल पण तिने अवघ्या 5.25 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. सगळ्यात खास म्हणजे दोघांनीही 100 डॉलर्सची पैज लावली होती. पण मिशेल यामध्ये हारला. पण पत्नी जिंकल्याचा आनंद जास्त असल्याचं त्यानं व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. खरंतर 9 व्या महिन्यामध्ये अशा प्रकारे धावताना पाहिल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला. त्यामुळे काही नेटकऱ्यांनी मॅकेनाला आयर्न लेडी म्हटलं आहे.

या जोडप्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मॅकेनाला पाहून नेटकऱ्यांनी तिच्या आरोग्याचं कौतूक करत दोघांनाही भविष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

इतर बातम्या-

चोरी करून पोलीस स्टेशनबाहेरच गाणी ऐकत होता चोर, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने घेतलं ताब्यात
पुढचे 24 तास राज्यासाठी धोक्याचे, हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

(pregnant women running video goes viral on social media)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...