AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! टॅरिफ, H-1B व्हिसाच्या धक्कादायक निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार देशाला संबोधित, जगाच्या नजरा आता…

PM Narendra Modi On Tariff H-1B Visa : अमेरिकेने H-1B व्हिसा आणि टॅरिफसारखे काही धक्कादायक निर्णय घेतली आहेत. त्यानंतर आता नरेंद्र मोदी यावर माैन सोडणार असल्याचे सांगितले जात आहे. मोदी हे आज पाच वाजता देशाला संबोधित करणार आहेत.

मोठी बातमी! टॅरिफ, H-1B व्हिसाच्या धक्कादायक निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार देशाला संबोधित, जगाच्या नजरा आता...
Narendra Modi
| Updated on: Sep 21, 2025 | 12:40 PM
Share

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज संध्याकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. अमेरिकेने टॅरिफनंतर H-1B व्हिसाबद्दल अत्यंत धक्कादायक निर्णय घेतला आहे. यामुळे अमेरिकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसला आहे. शिवाय जे भारतीय नागरिक अमेरिकेत नोकऱ्या करत आहेत, त्यांच्यामध्येही भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानंतर अनेकांनी विमानतळ गाठत अमेरिकेला तात्काळ जाण्याच्या निर्णय घेतला. अमेरिकेच्या H-1B व्हिसाचा फायदा जास्त करून भारतीय नागरिकच घेतात. मात्र, आता या व्हिसावर तब्बल 88 लाख रूपये शुल्क आकारण्याचा धक्कादायक असा निर्णय  डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला. हा निर्णय भारतीयांसाठी अत्यंत धोक्याची घंटा आहे.

शिवाय अगोदरच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. या टॅरिफमुळे अमेरिकेत होणारी 70 टक्के निर्णयात कमी झाली. एका मागून एक मोठे धक्के अमेरिका भारताला देताना दिसत आहे. त्यामध्येच देशाला नरेंद्र मोदी हे संबोधित करणार आहेत. यादरम्यान नरेंद्र मोदी हे टॅरिफ आणि H-1B व्हिसाबद्दल भाष्य करतील, असे संकेत आहेत. अमेरिकेने घेतलेल्या निर्णयावर मोदी हे काय भाष्य करतात, याकडे जगाच्या नजरा आहेत.

भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवाली, याकरिता सतत भारतावर दबाव टाकण्याचे काम अमेरिकेकडून सुरू आहे. मात्र, भारताने अजूनही अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर नरेंद्र मोदी यांनी मोठे भाष्य करत स्वदेशी वस्तू वापरण्याचा मोठा सल्ला हा भारतीय नागरिकांना दिला आहे. आता ते व्हिसाबद्दल आणि अमेरिकेच्या धोरणाबद्दल भाष्य करू शकतात.

डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर वेगवेगळे निर्बंध लादताना दिसत आहेत. मात्र, दुसरीकडे भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जवळीकता वाढवत आहेत. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. शिवाय त्यांनी म्हटले की, मी नरेंद्र मोदी यांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते चांगले काम करत असून माझे जवळचे मित्र आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...