AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला दाखवली लायकी, पाकिस्तानचे पंतप्रधान गेटवर ताटकाळात, व्हाईट हाऊसमध्ये…

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत मागील काही दिवसांपासून पाकिस्तान जवळीकता वाढवताना दिसत आहे. नुकताच पाकिस्तानला डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा धक्का दिला आहे. हेच नाही तर थेट काही पाकिस्तानच्या पंतप्रधानांन गेटवर उभे केले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला दाखवली लायकी, पाकिस्तानचे पंतप्रधान गेटवर ताटकाळात, व्हाईट हाऊसमध्ये...
Donald Trump
| Updated on: Sep 26, 2025 | 9:00 AM
Share

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला अडचणीत आणण्यासाठी तब्बल 50 टक्के टॅरिफ भारतावर लावला. फक्त हेच नाही तर पाकिस्तानसोबतच बांगलादेशालाही डोनाल्ड ट्रम्प हाताशी पकडत आहेत. नुकतात डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी गेलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांची चांगलीच फजिती झाली. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. मात्र, यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला त्यांची लायकी दाखवली.  शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये शहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. शहबाज शरीफ हे असीम मुनीरसह डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्यासाठी व्हाईट हाऊसच्या गेटवर वाट पाहावी लागली.

डोनाल्ड ट्रम्प बिझी असल्याने त्यांना काही वेळ व्हाईट हाऊसच्या गेटवर त्यांची वाट पाहत ताटकळत थांबावे लागले. कारण त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प एका महत्त्वाच्या करारात व्यस्त होते. शहबाज शरीफ आणि असीम मुनीर व्हाईट हाऊसच्या दारात उभे असताना, ट्रम्प टिकटॉकबाबतच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करत होते. हेच नाही तर त्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद देखील साधला. डोनाल्ड ट्रम्प यांना निरोप देण्यात आला शहबाज शरीफ यांना असीम मुनीर थांबले.

बऱ्याच वेळानंतर डोनाल्ड ट्रम्प हे शहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांनी भेटण्यासाठी आले. काहीवेळ तिघांमध्ये चर्चा देखील झाली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी चर्चा केली. ट्रम्प आणि शहबाज शरीफ यांच्यातील ही भेट अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात काहीतरी तयार होत असल्याचे संकेत देते. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत जवळीकता वाढवली आहे.

हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबियांनी पाकिस्तानमध्ये मोठी गुंतवणूक केल्याचेही सांगितले जाते. त्यामध्येच आता शहबाज शरीफ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आौषध कंपन्यांवर 100 टक्के टॅरिफ लावण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानमध्ये काहीतरी खिचडी शिजत असल्याचे दिसत आहे. मात्र, यावर भारताने सावधानतेची भूमिका घेतली आहे.

Follow Us
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?