AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुस्लिम राष्ट्राचे भारताविरुद्ध मोठे षडयंत्र, गुप्तचर अहवालाने मोठी खळबळ, थेट पैसा, हत्यार..

गेल्या काही वर्षांपासून भारत दहशतवादाविरोधात दोन हात करताना दिसत आहे. पाकिस्तान भारताच्या विरोधात सतत कारवाया करताना दिसतो. पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट घडवण्यात आला. त्यामध्येच अजून एक देश भारताच्या विरोधात षड्यंत्र रचत आहे.

मुस्लिम राष्ट्राचे भारताविरुद्ध मोठे षडयंत्र, गुप्तचर अहवालाने मोठी खळबळ, थेट पैसा, हत्यार..
Turkey
| Updated on: Nov 26, 2025 | 10:24 AM
Share

मुस्लिम देशांना हाताशी धरून मोठा कट भारताच्या विरोधात रचला जात आहे. नुकताच खळबळ उडवणारी माहिती पुढे आली. गेल्या काही दिवसांपासून तुर्की पाकिस्तानला मदत करताना दिसतोय. यामुळे तुर्कीवर विश्वास ठेवणेही शक्य नाही. भारताच्या विरोधात भयंकर कट रचला जात आहे. शेख हसीना यांचे सरकार बांगलादेशातून गेल्यानंतर बांगलादेश देखील भारताच्या विरोधात भूमिका घेत आहे. गुप्त सूत्रांच्या माहितीनुसार, बांगलादेशच्या इस्लामिक कट्टरपंथी संघटना जमात-ए-इस्लामीला तुर्की मोठी फंडिंग करत आहे. भारताविरोधात कारवाया करण्यासाठी यांची मदत घेतली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, तुर्कीच्या गुप्त एजन्सीने ढाकाच्या मोघबाजारमध्ये जमात-ए-इस्लामीचे नवीन ऑफिस तयार करण्याची जबाबदारी घेतली आहे.

हेच नाही तर सादिक कय्यामने तुर्कीची यात्र केली. तुर्कीचे राष्ट्रपति तैयप एर्दोगन दक्षिण आशियातील इस्लामिक संघटन मुजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बांगलादेशचे इन्वेस्टमेंट डेवलपमेंटचे अथॉरिटी चीफ आशिक चाैधरी तुर्कीला गेले होते. हेच नाही तर त्यांनी शस्त्र कारखान्याचा दाैराही केला. त्यांनी काही बैठकाही तिथे केल्याची माहिती मिळतंय. तुर्की दक्षिण आशियाई देशांमध्ये वर्कशॉप करून स्कॉलरशिप वाटून कट्टरता वाढवण्याचे काम करत आहे.

इस्लामिक संस्थांवर तुर्की खूप जास्त खर्च करतोय. जिहादी विचार वाढवण्याचे काम केले जातंय. तुर्की ज्याप्रकारे कट्टरपंथी संघटनांना पाठबळ देतंय. त्यावरून त्रिपुरा, मिझोराम, मेघालय यासारखी राज्य प्रभावित होण्याची शक्यता आहे. तुर्की पैशांसोबत शस्त्र देत जिहादी विचार पसरवत आहे. केरळमध्ये यापूर्वीच एजन्सी होती. गुप्त माहितीनुसार, तुर्की आयएसआयला पैसा पुरवत आहे.

मुळात म्हणजे तुर्कीला बांगलादेशला हाताशी धरून भारताविरोधात मोठे आव्हान तयार करायचे आहे आणि दहशतवाद पसरवायचा आहे. तुर्कीचा डाव भारतीय गुप्तचर यंत्रणाच्या लक्षात आला असून भारताकडून सावध भूमिका घेतली जात आहे. हेच नाही तर तुर्कीचा पाकिस्तानलाही मोठा सपोर्ट आहे. पाकिस्तान देखील तुर्कीची साथ देत आहे. यामुळे मोठे आव्हान भारतापुढे उभा आहे. भारतातील वातावरण खराब करण्याचा संपूर्ण कट या मुस्लिम देशांचा आहे.

Follow Us
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....