AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूर्वी आणि आताही आम्ही… इराणच्या धमकीला अमेरिकेकडून थेट उत्तर, युद्धात..

इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. 28 फेब्रुवारी 2026 पासून युद्धाला सुरूवात झाली. पहिला हल्ला इराणवर अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात आला. या युद्धामुळे जगाची झोप उडाली. आता इराणच्या धमकीला थेट अमेरिकेने उत्तर दिले आहे.

पूर्वी आणि आताही आम्ही... इराणच्या धमकीला अमेरिकेकडून थेट उत्तर, युद्धात..
Donald Trump
| Updated on: Apr 01, 2026 | 10:42 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध एका वेगळ्या स्थितीत पोहोचले आहे. सतत मोठ्या धमक्या दिल्या जात आहेत. अमेरिका आणि इराणकडून युद्ध थांबवण्याबद्दल संकेत देण्यात आली. मात्र, यादरम्यानच प्रदेशात असलेल्या अमेरिकन कंपन्यांना टार्गेट करून हल्ला करण्याची मोठी धमकी इराणकडून देण्यात आली. त्यामध्ये गुगलसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. इराणने रात्री आठ वाजल्यापासून या कंपन्यांवर हल्ला करणार असल्याचे नमूद केले. अमेरिकेच्या 21 युद्धनाैकांनी इराणला घेरले. यासोबतच अमेरिकेने इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करण्याची धमकी दिली. त्यानंतर थेट गुगलसारख्या अमेरिकेच्या टेक कंपन्यांची यादीच देत इराणकडून हल्ला करण्याची धमकी आणि वेळही दिली. इराणच्या या धमकीने मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे.

इराणच्या या धमकीवर अमेरिकेने आता थेट उत्तर दिले. इराणच्या धमकीवर बोलताना व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्याने म्हटले की, अमेरिकेचे सैन्य इराणच्या कोणत्याही हल्ल्याला रोखण्यास तयार आहे, पहिले पण अमेरिका तयार होती आणि आताही एक पाऊस पुढे आहे. इराणचे बॅलेस्टिक मिसाईल हल्ले आणि ड्रोन हल्ले 90 टक्के कमी झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. इराणने टेक कंपन्यांना टार्गेट बनवण्याची धमकी दिल्याने आखाती देशात तणाव आहे.

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने (आयआरजीसी) मंगळवारी गूगल आणि मायक्रोसॉफ्टसह 18 अमेरिकन कंपन्यांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. जर खरोखरच इराणकडून अशाप्रकारचे पाऊस उचलण्यात आले तर युद्ध अधिक भयंकर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण सध्याच्या घडीला दोन्ही देशांकडून युद्ध थांबवण्याबद्दल भाष्य केले जात आहे. यामुळे दोन्हीकडून अशाप्रकारेच पाऊस उचलले जाण्याची शक्यता कमी आहे.

यापूर्वी इराणकडून धमकी देण्यात आली, पण थेट कंपन्यांचे नाव जाहीर करण्यात आली नाहीत. यावेळी थेट 18 कंपन्यांचे नाव जाहीर करण्यात आली. अमेरिका युद्धातून माघार घेणार असल्याचे सांगितले जात आहे. एक ते दोन आठवड्यात अमेरिकेकडून याबद्दलची घोषणा केली जाईल. याबद्दल स्वत: अमेरिकेच्या अध्यक्षांनी भाष्य केले. युद्ध थांबवण्याची मागणी सतत जगातील देश करताना दिसत आहेत.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल