AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेने आपल्याला टॉयलेट पेपरसारखे वापरले अन्… पाकिस्तानचा मंत्री संसदेत रडला

Pakistan : पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तालिबानचा उल्लेख करत संसदेत अमेरिकेवर कडक शब्दात टीका केली आहे. अमेरेकेने पाकिस्तानचा टॉयलेट पेपरसारखा वापर केला असं त्यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेने आपल्याला टॉयलेट पेपरसारखे वापरले अन्... पाकिस्तानचा मंत्री संसदेत रडला
Khawaja AsifImage Credit source: Google
| Updated on: Feb 10, 2026 | 10:46 PM
Share

पाकिस्तान नेहमी अमेरिकेच्या इशाऱ्यावर नाचत असतो, पाकिस्तानी पंतप्रधान आणि नेते नेहमीच डोनाल्ड ट्रम्प यांना खूष करण्याच्या प्रयत्नात असतात. मात्र आता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तालिबानचा उल्लेख करत संसदेत अमेरिकेवर कडक शब्दात टीका केली आहे. पाकिस्तानने इस्लामचे रक्षण करण्यासाठी अफगाणिस्तानच्या भूमीवर झालेल्या दोन्ही युद्धांमध्ये भाग घेतला नाही. मात्र या युद्धात जिहादच्या नावाखाली आपले लोक मारले गेले, तरीही पाकिस्तानने कोणताही धडा घेतला नाही असं ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेने आम्हाला टॉयलेट पेपरसारखे वापरले…

पुढे बोलताना ख्वाजा आसिफ यांनी म्हटले की, पाकिस्तानने या युद्धांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल केले होते, जे आजपर्यंत दुरुस्त करण्यात आलेले नाहीत. 1999 नंतर पाकिस्तानने अमेरिकन पाठिंबा मिळविण्यासाठी पुन्हा युद्धात सामील होण्याचा निर्णय घेतला, मात्र यासाठी देशाला मोठी किंमत मोजावी लागली. ख्वाजा आसिफ यांनी या सर्व निर्णयांसाठी माजी लष्करप्रमुख जनरल झिया-उल-हक आणि जनरल परवेझ मुशर्रफ यांच्यावर खापर फोडताना म्हटले की, अमेरिकेने पाकिस्तानचा वापर टिश्यू पेपरसारखा आणि टॉयलेट पेपरपेक्षाही वाईट केला आणि नंतर पाकिस्तानले वाऱ्यावर सोडून देण्यात आले.

मागील सरकारला अमेरिकन कुबड्यांची गरज होती: ख्वाजा आसिफ

ख्वाजा आसिफ यांनी पुढे बोलताना म्हटले की, मागील चुकीच्या निर्णयामुळे पाकिस्तान इतरांच्या युद्धांमध्ये प्यादे म्हणून ओळखू जाऊ लागला. 1980 च्या दशकात अफगाणिस्तानात रशियाविरुद्ध उठाव झाला होता, जो अमेरिकेने घडवून आणला होता. त्यावेळी पाकिस्तानच्या तत्कालीन सरकारला अमेरिकन कुबड्यांची गरज होती, त्यामुळे आपल्या लोकांनी त्या युद्धात सामील होण्याचा निर्णय घेतला, ती एक मोठी चूक होती.

आम्ही अमेरिकेमुळे तालिबानला विरोध केला – ख्वाजा आसिफ

तालिबान आणि अफगाणित्सानवर बोलताना ख्वाजा आसिफ म्हणाले की, ‘तालिबानने रशियाविरुद्ध सुरू केलेल्या युद्धाला जिहाद म्हटले जाते. मात्र रशियाने अफगाणिस्तानवर कब्जा केला नव्हता म्हणून ते जिहाद नव्हते. या युद्धात पाकिस्तानच्या सहभागाला कोणतेही ठोस कारण नव्हते मात्र आम्ही तरीही लढलो. आम्ही 2001 मध्ये अमेरिकेसाठी तालिबानविरुद्ध आवाज उठवला. अमेरिका आता गेली आहे, मात्र आम्ही अजूनही त्याचे परिणाम भोगत आहोत, कारण हे नुकसान कधीही भरून काढता येणार नाही.’

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या