Explainer : एच-1बी व्हिसाच्या शुल्कवाढीने काय परिणाम पडणार, भारताकडे पर्याय काय? A टू Z माहिती!

डोनाल्ड ट्रम्प यांनी एचवनबी व्हिसाच्या शुल्कात भरमसाट वाढ केली आहे. या शुल्कवाढीचे परिणाम काय? त्याचा भारताला काय फटका बसणार? असे वारंवार विचारले जात आहे.

Explainer : एच-1बी व्हिसाच्या शुल्कवाढीने काय परिणाम पडणार, भारताकडे पर्याय काय? A टू Z माहिती!
donald trump and narendra modi and h1b visa
| Updated on: Sep 25, 2025 | 2:44 PM

Donald Trump H-1B Visa Decision : कधीकाळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सलोख्याचे संबंध होते. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही निर्णयांमुळे या दोन्ही देशांच्या मैत्रीमध्ये काहीसे वितुष्ट आहे. अलिकडेच ट्रम्प यांनी रशियाची कोंडी करण्यासाठी भारतावर 50 टक्के टॅरिफ लागू केला. त्यानंतर आता ट्रम्प यांनी ‘अमेरिका फस्ट’ या धोरणाअंतर्गत एचवनबी व्हिसासाठी लागणाऱ्या शुल्कात भरमसाट वाढ केली. या शुल्कवाढीचा थेट फटका आता भारताला बसत आहे. या शुल्कवाढीमुळे आता पुढच्या काही वर्षात बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत. याच पर्श्वभूमीवर एचवनबी व्हिसामुळे भारताचे काय नुकसान होणार? तसेच भारतापुढे काय-काय पर्याय आहेत? हे जाणून घेऊ या… अमेरिकेने नेमका काय निर्णय घेतला? डोनाल्ड ट्रम्प वेगवेगळ्या मार्गाने भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्रम्प यांनी H-1B व्हिसाच्या शुल्कवाढीचा निर्णय जगातील सर्वच देशांसाठी घेतला आहे. मात्र याचा सर्वाधिक फटका हा भारताला बसणार आहे. याआधी कोणालाही H-1B व्हिसा हवा असेल तर साधारण 2...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा