टॅरिफ
विदेशातून आयात करण्यात आलेल्या वस्तूंना जो टॅक्स लागतो त्याला टॅरिफ म्हटलं जातं. अर्थव्यवस्थेला नियंत्रित ठेवणं, देशांतर्गत उद्योगांना संरक्षण देणं आणि सरकारी महसूल वााढवणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. रेसिप्रोकल टॅरिफचा अर्थ जशाला तसं असा होतो. म्हणजे एखादा देश जेवढा टॅरिफ लावत असेल, तेवढाच टॅरिफ त्या देशावरही लावला जातो. अमेरिकेने सध्या जगातील विविध देशांवर टॅरिफचा भडिमार सुरू केला आहे. त्यामुळे देशभर अमेरिका पर्यायाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.
मोठी बातमी! अमेरिकेची दादागिरी संपली, डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाड्या आवळल्या, आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का, जगभरात खळबळ
मोठी बातमी समोर येत आहे, जगभरात टॅरिफ वॉर निर्माण करणाऱ्या आणि ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याचं स्वप्न पहाणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना जबरदस्त धक्का बसला आहे. अमेरिकेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Jan 18, 2026
- 3:17 pm
भारताचा अमेरिकेला सर्वात मोठा दणका, 30 टक्के टॅरिफमुळे ट्रम्प यांची उडाली झोप; मोठी अपडेट समोर!
भारताने लावलेल्या 30 टक्के टॅरिफमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली आहे. दोन खासदारांनी ट्रम्प यांना थेट पत्र लिहिले आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Jan 18, 2026
- 12:58 pm
मोठी बातमी! अमेरिकेतून भारतासाठी सर्वात मोठी गुड न्यूज, टॅरिफ संकट टळलं
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका सातत्यानं भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते, भारतावर टॅरिफ लावण्यात आला, त्यानंतर व्हिसाबाबत देखील काही निर्णय घेण्यात आले, मात्र आता अमेरिकेतून मोठी बातमी समोर आली आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Jan 15, 2026
- 10:09 pm
ट्रम्प टॅरिफवर भारताने काढला तोडगा, निर्यातीसाठी शोधली नवी बाजारपेठ, अमेरिकेचा प्लॅन फसला
India Export Strategy : ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे देशाच्या निर्यात धोरणाला अधिक बळकटी देण्यासाठी सरकार निर्यात तयारी निर्देशांक (EPI) मध्ये सुधारणा करण्याची तयारी करत आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Jan 14, 2026
- 10:29 pm
डोनाल्ड ट्रम्प यांना भारताचा जबरदस्त हादरा, 27 देशांनी घेतला सर्वात मोठा निर्णय, आंतरराष्ट्रीय बाजारातून देशासाठी मोठी बातमी
भारताला 500 टक्के टॅरिफची धमकी देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना आता भारतानं मोठा धक्का दिला आहे. आतंरराष्ट्रीय बाजारातून मोठी बातमी समोर आली असून, 27 देशांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या अडचणी वाढू शकतात.
- Ajay Deshpande
- Updated on: Jan 12, 2026
- 3:43 pm
अमेरिका भारतावर 500 टक्के कर लावणार की नाही? ट्रेड डीलबाबत महत्त्वाची बैठक, या दिवशी होणार फैसला
India US Trade Deal : अमेरिकन काँग्रेसने भारतावर 500% कर लादण्याचा ठराव मंजूर केला होता, त्यानंतर आता भारत आणि अमेरिकेतील व्यापार करारावर मोठी अपडेट समोर आली आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.
- बापू गायकवाड
- Updated on: Jan 12, 2026
- 3:34 pm
मोठी बातमी! भारताचा मास्टरस्ट्रोक, 500 टक्के टॅरिफची धमकी देणाऱ्या अमेरिकेला शिकवला धडा, ट्रम्प हात चोळत बसले
मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिकेनं भारतावर आधीच 50 टक्के टॅरिफ लावला आहे, त्यात पुन्हा एकदा डोनाल्ड ट्र्म्प यांनी 500 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे, याच दरम्यान आता मोठी बातमी समोर आली आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Jan 10, 2026
- 6:17 pm
American Tariff : भारतावरचा टॅरिफ ट्रम्प मागे घेणार? पुढच्या चार तासांमध्ये मोठी घोषणा, अमेरिकेत नेमकं काय घडतंय?
अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, या टॅरिफचा मोठा फटका हा सध्या भारताला बसत आहे, अमेरिकेसोबतची निर्यात देखील कमी झाली आहे, मात्र पुढील काही तासांमध्ये आता मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Jan 9, 2026
- 6:38 pm
मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला मोठा धक्का, अमेरिकेचा मोठा निर्णय, अता थेट…
अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावला आहे, टॅरिफमुळे दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा अमेरिकेनं एक मोठा निर्णय घेतल्यामुळे चिंता वाढली आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Jan 7, 2026
- 5:50 pm
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारताला बसला सर्वात मोठा धक्का, टॅरिफबाबत मोठी बातमी, आता नवीन संकट
मोठी बातमी समोर येत आहे, भारताला आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. टॅरिफबाबत मोठी बातमी समोर आली असून, याचा मोठा परिणाम हा निर्यातीवर होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Jan 1, 2026
- 12:33 am
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना पश्चात्ताप, टॅरिफ लावला तरी भारताची निर्यात सुस्साट, आकडेवारी एकदा पाहाच!
अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यानंतर भारताची निर्यात घटेल, अशी शंका व्यक्त केली जात होती. परंतु भारताने टॅरिफचा कोणताही परिणाम न होऊ देता निर्यातीत चांगली कामगिरी केली आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 29, 2025
- 10:49 pm
मोठी बातमी! 11 देशांचा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, भारतासाठी सर्वात मोठी गुडन्यूज, अमेरिकेचे फासे उलटले
आंतरराष्ट्रीय राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे अमेरिकेचं टॅरिफ धोरण फसण्याची शक्यता असून, भारतासह 11 देश अमेरिकेला मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहेत.
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 27, 2025
- 3:48 pm