AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानची सर्वात महागडी कार कोणाकडे ? कोट्यवधी रुपये आहे किंमत…

भारताचा शेजारी पाकिस्तान सध्या आर्थिक अडचणी सापडला असला तरी तेथेही गडगंज श्रीमंत लोक रहात आहेत. पाकिस्तानची सर्वात महागडी कार कोणाकडे आहे याची माहिती घेऊयात..

पाकिस्तानची सर्वात महागडी कार कोणाकडे ? कोट्यवधी रुपये आहे किंमत...
Pakistan
| Updated on: Nov 28, 2025 | 4:20 PM
Share

आपला शेजारील पाकिस्तान हा सतत अस्थैर्य आणि राजकीय तसेच उलथापालथी होणारा देश आहे. या देशात टोकाची गरीबी असली तरी श्रीमंत लोकही आहेत. या श्रीमंताचे थाट विकसित देशातील श्रीमंताहून कमी नाहीत. तर या कंगाल पाकिस्तानात सर्वात महागडी कार कोणाकडे आहे हे कळाले तर तुम्हाला आश्चर्य वाटल्यावाचून राहाणार नाही. पाकिस्तानच्या एक्साईज विभागात एवढी महाग कार कधी रजिस्टर झाली नाही.त्यामुळे ही पाकिस्तानची सर्वात महागडी कार म्हटली जाते. चला तर पाहूयात याची किंमत किती आहे आणि कोणाकडे आहे की कार ?

पाकिस्तानात आतापर्यंतची सर्वात महागडी कार याच वर्षी येथील पंजाब प्रांताच्या एक्साईज एण्ड टॅक्सेशन डिपार्टमेंटमध्ये रजिस्टर्ड झाली आहे. याआधी पाकिस्तानची सर्वात महागडी कार होती ती देखील तेथील पंजाब प्रांतात रजिस्टर्ड झाली होती.

पाकिस्तानात एका लक्झरी कारने सर्वात जास्त किंमतीच्या बाबतीत नवा रेकॉर्ड स्थापन केला आहे.याआधी २०२० मध्ये पाकिस्तानच्या पंजाबमध्येच सर्वात महागड्या कारचे रजिस्ट्रेशन झाले होते. तिची किंमत ११.५ कोटी पाकिस्तानी रुपये होती.

आधी या कारने केला होता रेकॉर्ड

ही कार लेम्बोर्गिनी हुराकॅन स्पायडर होती. पाकिस्तानच्या एआरवाय न्यूजच्या मते या कारला सैयद अर्जुमंद बुखारी याच्या नावावर रजिस्टर्ड केले होते. ज्याने त्याच्या मुलाला बर्थडे गिफ्ट देण्यासाठी यास इम्पोर्ट केले होते. पाकिस्तानच्या सर्वात महागड्या कारचा हा रेकॉर्ड आता तुटला आहे. साल २०२५ मध्ये पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातीलच एका व्यापाऱ्याने सर्वात महागड्या कारचे रजिस्ट्रेशन केले आहे.

Range Rover

किती कोटी आहे किंमत ?

पाकिस्तानी न्यूज आऊटलेट न्यूज अलर्टच्या बातमीनुसार आता जी सर्वात महागडी कार पाकिस्तानात मागविली आहे. त्याचे रजिस्ट्रेशन शुल्कच केवळ ९.४४ कोटी पाकिस्तानी रुपये आहे. तसेच कारची पाकिस्तानी रुपयातील एकूण किंमत सुमारे १७६ दशलक्ष आहे. पाकिस्तानात याची किंमत सुमारे १६ कोटी पाकिस्तानी रुपये आहे. भारतीय रुपयात याची किंमत ५ कोटी २० लाख रुपये होते.

पाकिस्तानच्या या व्यक्तीकडे आहे ही कार

ही आलिशान लक्झरी कार रेंज रोव्हर आहे. या कारला पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील  गुजरांवालाचे व्यावसायिक अहमद वकास यांनी खरेदी केली आहे. या कारच्या मालकाला जो नंबर मिळाला आहे त्याची पहिले तीन अक्षरं कारच्या मालकाचे नाव दर्शवत आहे. यासाठी स्वतंत्र रजिस्ट्रेशन करावे लागते.

Follow Us
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा