AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानची गाढवं चीनला का आवडतात? अख्ख्या जगाला पडला प्रश्न; खरं कारण आलं समोर

Why China Imports Donkeys from Pakistan: चीन हा पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात गाढवं खरेदी करत आहे. 2024 मधील करारानुसार पाकिस्तान चीनला 2 लाख गाढवं विकणार आहे. मात्र चीन पाकिस्तानकडून गाढवे खरेदी करुन त्यांचं नेमकं काय करतो? आज आपण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

पाकिस्तानची गाढवं चीनला का आवडतात? अख्ख्या जगाला पडला प्रश्न; खरं कारण आलं समोर
Pakistan china Donkey Trade
| Updated on: Oct 13, 2025 | 11:02 PM
Share

चीन हा पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात गाढवे खरेदी करत आहे. 2024 मधील करारानुसार पाकिस्तान चीनला 2 लाख गाढवे विकणार आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि संशोधन मंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच आगामी काळात चीन पाकिसाकडून गाढवांची आयात आणखी वाढवणार असल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र चीन पाकिस्तानकडून गाढवे खरेदी करुन त्यांचं नेमकं काय करतो? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आज आपण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

समोर आलेल्या माहितीनुसार चीनला गाढवे निर्यात करण्यासाठी पाकिस्तान कराची बंदराजवळ कत्तलखाना उघडण्याच्या तयारीत आहे. तसेच ग्वादरमध्ये नवीन कत्तलखाने बांधले जात आहेत. पाकिस्तानमध्ये सध्या ५.२ दशलक्ष गाढवे आहेत. पाकिस्तान सर्वाधिक गाढवे असणाऱ्या देशांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे पाकिस्तान चीनला मोठ्या प्रमाणात गाढवांची निर्यात करत असतो.

चीन पाकिस्तानकडून गाढवं का खरेदी करतो?

मिळालेल्या माहितीनुसार, चीनमध्ये एजियाओ नावाचे औषध बनवण्यासाठी गाढवांच्या कातडीपासून काढलेल्या जिलेटिनचा वापर केला जातो. चीन आणि इतर देशांमध्ये या औषधाची मागणी जास्त आहे. या औषधाचे उत्पादन वाढवण्यासाठी चीन पाकिस्तानमधून गाढवांची आयात करतो. एजियाओ नावाचे औषध तयार करण्यासाठी गाढवाच्या कातडीपासून काढलेल्या जिलेटिनमध्ये विविध औषधी वनस्पती आणि इतर घटक मिसळले जातात.

एजियाओ हे औषध रक्ताभिसरण सुधारते, रक्तस्त्राव थांबवण्यास मदत करते, त्वचा तजेलदार बनते, तसेच या औषधामुळे शांत झोप लागते. यासोबतच इतर अनेक आजारांसाठी देखील याचा वापर केला जातो. त्यामुळे बाजारात या औषधाची मोठी मागणी आहे. चीनमध्ये गाढवांचा जन्मदर घटना आहे, त्यामुळेच चीन पाकिस्तानकडून गाढवे खरेदी करत आहे.

चीनला दरवर्षी किती गाढवं लागतात?

टाईम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार एजियाओ औषधासाठी दरवर्षी 60 लाख गाढवांच्या कातडी लागते. तसेच औषधांशिवाय गाढवांचे मांसही लोकप्रिय आहे. हेबेई प्रांतात, गाढवाच्या मांसापासून बनवलेला एक पदार्थ खूप लोकप्रिय आहे. तसेच चीनमध्ये गाढवाच्या मांसाचे बर्गर आवडीने खाल्ले जाते, ते बाओडिंग आणि हेजियान शहरांमध्ये लोकप्रिय आहेत.

दरम्यान, चीनमधील गाढवांची संख्या कमी झाल्याने ते आता पाकिस्तानकडून गाढवे खरेदी करत आहेत. पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या जास्त आहे, त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार वाढला आहे. चीन पाकिस्तानला कर्ज देऊन त्यांना मदत करत आहे. 2022 मध्ये चीनचे पाकिस्तानवर 26.6 अब्ज डॉलर्सचे कर्ज असल्याची माहिती समोर आली होती.

Follow Us
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम.

आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम

Surya Gochar : या 4 राशींसाठी शुभ ठरणार सूर्य गोचर, धनलाभ होणार.

Surya Gochar : या 4 राशींसाठी शुभ ठरणार सूर्य गोचर, धनलाभ होणार

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा.

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा