AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rafale Jet : अमेरिका, रशियापेक्षा फ्रान्सच्या राफेल विमानावर फक्त भारताचाच नाही तर जगातल्या अनेक देशांचा इतका विश्वास का?

Rafale Jet : शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये अमेरिका आणि रशिया या दोन देशांमध्ये मुख्य स्पर्धा असते. पण फ्रान्सही या शर्यतीत मागे नाही. जगात अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांचे जे समर्थक आहेत, त्या देशांकडे अमेरिकन आणि रशियन बनावटीची शस्त्रास्त्र असतात.

| Updated on: Apr 20, 2026 | 8:43 AM
Share
अमेरिका आणि रशिया दोघांकडे आज पाचव्या पिढीची फायटर विमानं आहेत. अमेरिकेकडे F-22 रॅप्टर,F-35 आणि रशियाकडे SU-57 हे फायटर जेट आहे. पाचव्या पिढीच्या फायटर जेटचं वैशिष्ट्य म्हणजे स्टेल्थ टेक्नोलॉजी. शत्रुच्या रडारला ही विमानं दिसत नाहीत.

1 / 5
फ्रान्सने अजून पाचव्या पिढीचं लढाऊ विमान बनवलेलं नाही. त्यांच्याकडे सध्या 4.5 जनरेशनचं राफेल हे फायटर विमान आहे. आज जगातील अनेक देश रशिया-अमेरिकेऐवजी फ्रान्सच्या राफेलला पसंती देत आहेत. त्यामागे काही खास कारणं आहेत. भारतच नाही आखातातील अनेक देशांकडे राफेल फायटर विमान आहे.

2 / 5
भारताकडे सध्या 36 राफेल फायटर विमानं आहेत. अजून अशी 114 विमान आपण फ्रान्सकडून विकत घेणार अशी चर्चा आहे. डसॉल्ट राफेल या फ्रान्सच्या कंपनीने जगातील या सर्वोत्तम जेटची निर्मिती केली आहे. मॅक 4 स्पीडने लक्ष्याच्या दिशेने जाणारं मेटियोर मिसाइल आणि 9,500 किलो पेलोड शस्त्रास्त्र वाहून नेण्याची क्षमता या विमानाला खास बनवतं.

3 / 5
राफेलच्या मारक क्षमतेसह अत्याधिक गोपनीय स्पेक्ट्रा इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली ही या विमानाची खासियत आहे. ही प्रणाली विमानाच्या चारही बाजूला डिजिटल स्टेल्थ बबल बनवते. ही प्रणाली शत्रुच्या रडारला जॅम करते. त्याशिवाय विमानावर येणाऱ्या मिसाइलची दिशाभूल करण्याची क्षमता या सिस्टिममध्ये आहे.

4 / 5
राफेलमध्ये आरबीई 2 एक्टिव इलेक्ट्रॉनिकली स्कॅन्ड ऐरे (एईएसए) रडार आहे. त्याद्वारे टार्गेट हुडकून काढणं. एकाचवेळी अनेक विमानांची माहिती मिळते. यामध्ये मेटियोर बियॉन्ड विजुअल रेंज मिसाइल आहे. जे नजरेपलीकडच्या लक्ष्यभेदासाठी वापरलं जातं. हवेत विमानंची जी लढाई होते, त्याला डॉगफाइट म्हणतात. हे मिसाइल त्या डॉगफाईटसाठी वापरतात. 150 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील शत्रूच्या विमानाला मॅक 4 गतीने टार्गेट करतं.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...