AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डीमार्टचा धमाका! शाळा सुरू होण्यापूर्वी मोठी ऑफर, पालकांची थेट बचत, प्रत्येक वस्तूवर..

डीमार्टमध्ये मोठी सवलत मिळत आहे. शाळा सुरू होण्यापूर्वीच डीमार्टने पालकांकरिता मोठी ऑफर दिली. अगदी सवलतीच्या दरात विद्यार्थ्यांना शाळेचे साहित्य मिळत आहे. धमाकेदार ऑफर डीमार्टकडून दिली जात आहे.

डीमार्टचा धमाका! शाळा सुरू होण्यापूर्वी मोठी ऑफर, पालकांची थेट बचत, प्रत्येक वस्तूवर..
DMart
| Updated on: May 29, 2026 | 11:46 AM
Share

डिमार्ट म्हटले की, मोठा डिस्काऊंट दिला जातो. एका गोष्टीवर एक फ्री हे तर डीमार्टमध्ये कायम असते. जवळपास लोक डीमार्टमध्ये खरेदी करण्यावर भर देतात. डीमार्ट एकावर एक गोष्टी फ्रीमध्ये मिळत असल्याने मोठी बचत होते. शिवाय एकाच छताखाली घरात लागणाऱ्या जवळपास सर्वच गोष्टी मिळतात. मुलांना मॉलमध्ये फिरायला गेल्यासारखेही वाटते. आता काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या शाळा 14 जूनला सुरू होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर डीमार्टमध्ये मोठा धमाका बघायला मिळत आहे. डीमार्टमध्ये विद्यार्थ्यांसाठी खास बचतीची धमाकेदार ऑफर सुरू आहेत. विशेष म्हणजे शालेय नववर्ष सुरू होत असतानाच त्याच गोष्टींवर डीमार्टने मोठ्या ऑफर ठेवल्या आहेत. अगदी स्वस्तामध्ये वस्तू मिळत आहेत. स्टायलिश आणि अगदी मजबूत असलेली स्कूल बॅग फक्त 299 ला मिळत आहे.

शाळेला सुरूवात झाली म्हटले की, विद्यार्थ्यांना सर्वात अगोदर हवा असतो तो म्हणजे नवा टिफीन बॉक्स… डीमार्टमध्ये विशेष टिफीन बॉक्सवर मोठी सवलत देण्यात आली. फक्त 99 रूपयांना मुलांच्या शाळेचा टिफीन बॉक्स मिळत आहे. आजकाल पॅस्टिकची पाणी बॉटल कोणालाच नको वाटते. शिवाय ती आरोग्यासाठीही चांगली नाही. अशावेळी पालकांना आणि मुलांना अगदी स्वस्तामध्ये बॉटल हवी असते ती पण स्टीलची..

तर डीमार्टमध्ये अगदी स्वस्तामध्ये स्टील बॉटल मिळत आहे. त्यावर मोठी सवलत देण्यात आली. फक्त 139 रूपयांना पाण्याची स्टीलची बॉटल मिळत आहे.वह्यांवर तब्बल 15 टक्के सवलत डीमार्टकडून दिली जात आहे. ही मोठी सवलत म्हणावी लागणार आहे. कम्पॉस बॉक्सवर 20 टक्के सवलत डीमार्टकडून देण्यात आली. पेन्सिल खरेदीवरही तब्बल 20 टक्के सवलत डीमार्टकडून देण्यात आली.

डीमार्टकडून या वस्तूंच्या खरेदीवर काही दिवसांकरिताच सवलत देण्यात आली आहे. पालकांनी शाळेच्या साहित्याची खरेदी करण्याकरिता डीमार्टकडे धाव घेतली. काही दिवसांकरिताच डीमार्टकडून या सवलत दिल्या जात आहेत. पालकांची मोठ्या प्रमाणात डीमार्टमध्ये गर्दी बघायला मिळत आहे. शाळेसाठी लागणाऱ्या जवळपास सर्वच वस्तू डिमार्टमध्ये मिळत असून त्यावर मोठी सवलतही मिळत आहे.

Follow Us
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला