AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 Best Workout Styles | हेल्थ फ्रीक वृषभ राशीसाठी 5 सर्वोत्तम व्यायाम शैली

वृषभ रास हा पृथ्वीचा घटक आहे . या राशीचे लोक सर्वात व्यावहारिक लोकांपैकी एक असतात. ते निष्ठावान, आधारभूत आणि भौतिक गोष्टींकडे आकर्षित होतात. त्यामुळे, हे लोक वर्कआउट करण्यासाठी आधुनिक गोष्टी निवडण्यास प्राधान्य देतात.

5 Best Workout Styles | हेल्थ फ्रीक वृषभ राशीसाठी 5 सर्वोत्तम व्यायाम शैली
Taurus-1
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Nov 22, 2021 | 8:50 AM
Share

मुंबई : वृषभ रास हा पृथ्वीचा घटक आहे . या राशीचे लोक सर्वात व्यावहारिक लोकांपैकी एक असतात. ते निष्ठावान, आधारभूत आणि भौतिक गोष्टींकडे आकर्षित होतात. त्यामुळे, हे लोक वर्कआउट करण्यासाठी आधुनिक गोष्टी निवडण्यास प्राधान्य देतात. या राशीच्या व्यक्तींना निरोगी राहणे आवडते, परंतु त्यासाठी ते अत्याधुनिक मार्ग निवडतात. या राशींच्या व्यक्तींना बदल अजिबात आवडत नाही. म्हणून, त्यांनी कोणतीही कसरत करताना सुद्धा त्यांना बदल आवडत नाही. ते नित्यक्रमाला चिकटून राहतात. चला तर मग जाणून घेऊयात वृषभ राशीसाठी सर्वोत्तम कसरत शैली कोणत्या

क्रॉसफिट

क्रॉसफिटसाठी खूप कठीण हालचालींचा व्यायाम प्रकार आहे. हा कसरत प्रकार वृषभ राशीसाठी योग्य आहेत. हे लोक अत्यंत स्पर्धात्मक असतात, त्यामुळे इतरांसोबत व्यायाम करताना त्यांना अधिक प्रेरणा मिळणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत क्रॉसफिट हा त्यांच्यासाठी योग्य पर्याय आहे.

झुंबा

वृषभ राशीच्या लोकांना नृत्य करायला आवडते. या राशीचे लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्याचा आनंद घेतो. त्यामुळे तंदुरुस्त राहण्यासाठी झुंबा क्लासेस निवडण्यास त्याला हरकत नाही.

धावणे

या लोकांना इतरांशी स्पर्धा करायला आवडते, म्हणून धावणे त्यांच्यासाठी उत्तम आहे. आयुष्यात प्रगती मिळवण्यासाठी आणि उत्तम आरोग्यसाठी या राशीने धावण्याचे व्यायामप्रकार निवडणे केव्हाही चांगले. या राशीचे चिन्ह पृथ्वी असल्याने ते निसर्गाकडे खूप आकर्षित होतात. त्यामुळे या राशीची लोकं जिममध्ये न जाता नैसर्गिक वातावरणात धावणे पसंत करतात.

बॉक्सिंग

वृषभ लोकांसाठी इतरांशी स्पर्धा करण्यासाठी ही सर्वोत्तम कसरत शैलींपैकी एक बनते. त्यामुळेच वृषभ राशींच्या लोकांसाठी बॉक्सिंग हा उत्तम पर्याय असू शकतो.

HIIT

वृषभ राशीच्या लोकांसाठी उच्च-तीव्रता मध्यांतर प्रशिक्षण किंवा HIIT हा दुसरा चांगला पर्याय आहे. हे लोक खूप महत्वाकांक्षी आहेत, म्हणून ते निश्चितपणे त्यांची मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करतील.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

इतर बातम्या

रुद्राक्षाचे हे लाभ तुम्हाला माहितीयेत का? जाणून घ्या त्याचे चमत्कारिक फायदे

Indian Traditions | टिळा लावण्यापासून ते आशीर्वाद घेण्यापर्यंत, जाणून घ्या 5 भारतीय परंपरांबद्दल विज्ञान काय सांगते

Chanakya niti | शांती, समृद्धीच्या शोधात आहात, मग कोणताही विचार न करता या 4 ठिकाणी खर्च करा नाहीतर पश्चात्ताप नक्की

Follow Us
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी