AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Live Update : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 52 हजार 667 वर, 2436 नवे रुग्ण

कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona Live Update) एक नजर

Live Update : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 52 हजार 667 वर,  2436 नवे रुग्ण
| Edited By: | Updated on: May 25, 2020 | 8:00 PM
Share

[svt-event title=”महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 52 हजार 667 वर” date=”25/05/2020,7:56PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नारायण राणे राज्यपालांची भेट घेणार” date=”25/05/2020,2:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शरद पवार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट” date=”25/05/2020,12:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”‘उत्तर प्रदेशच्या मजुरांनाही महाराष्ट्राची परवानगी घ्यावी लागेल’, राज ठाकरे यांची योगी आदित्यनाथांवर टीका” date=”25/05/2020,12:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”गुजरात आणि गोव्यात एक भूमिका, पण महाराष्ट्रात विरुद्ध भूमिका का? शिवसेनेचा ‘सामना’तून राज्यपालांना सवाल” date=”25/05/2020,12:39PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्राची केरळकडे 150 डॉक्टर आणि नर्स पुरवण्याची मागणी” date=”25/05/2020,9:56AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”देशात 24 तासात 6 हजार 977 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 1 लाख 38 हजार 845 वर” date=”25/05/2020,9:20AM” class=”svt-cd-green” ] देशात कोरोनाचा कहर सुरुच, गेल्या 24 तासात 6 हजार 977 नवे रुग्ण, 154 रुग्णांचा मृत्यू, देशातील एकूण बाधितांचा आकडा 1 लाख 38 हजार 845 वर, देशात आतापर्यंत 57 हजार 720 रुग्ण बरे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

[/svt-event]

[svt-event title=”नागपूर पोलिसांना मोठा दिलासा, 81 संशयित पोलिसांचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह” date=”25/05/2020,9:37AM” class=”svt-cd-green” ] नागपूर पोलिसांना मोठा दिलासा, तपासणी केलेल्या 81 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह, लकडगंज पोलीस स्टेशन परिसरात तपासणी करण्यात आली होती, यापूर्वी दोन पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याने भितीचं वातावरण होतं [/svt-event]

[svt-event title=”नाशिकमध्ये 24 तासात 61 नवे कोरोना रुग्ण, येवल्यात पुन्हा शिरकाव” date=”25/05/2020,9:32AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्रातून विमान उड्डाणाला अखेर हिरवा कंदील, मुंबईतून प्रवासी विमानाचे टेक ऑफ” date=”25/05/2020,9:15AM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्रातून विमान उड्डाणाला अखेर हिरवा कंदील, मुंबईतून प्रवासी विमानाचे टेक ऑफ

[/svt-event]

[svt-event title=”पुणे जिल्हा प्रशासनाकडून विलगीकरणासाठी 12 हजार खाटांची व्यवस्था” date=”25/05/2020,9:13AM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्हा प्रशासनाकडून विलगीकरणासाठी 12 हजार खाटांची व्यवस्था, आतापर्यंत 314 ठिकाणी 41 हजार खाटा उपलब्ध आहेत, प्रशासनाकडून 64 हजार खाटांची व्यवस्था, 31 मे नंतर व्यवहार पूर्ववत होण्याची शक्यता, त्यावेळी रुग्णसंख्या वाढणार, त्यापार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे नियोजन  [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद जिल्ह्यात 1301 कोरोनाबाधित, 16 रुग्णांची वाढ” date=”25/05/2020,9:09AM” class=”svt-cd-green” ] औरंबाबादमध्ये कोरोनाचा कहर सुरुच, दिवसाच्या सुरुवातीलाच 16 नवे रुग्ण आढळले, बाधितांचा आकडा 1301 वर, आज सापडलेल्या रुग्णांमध्ये 10 महिला तर 6 पुरुषांचा समावेश  [/svt-event]

[svt-event title=”उल्हासनगरमध्ये कोरोनाचा कहर, बाधितांचा आकडा 191 वर” date=”25/05/2020,9:06AM” class=”svt-cd-green” ] उल्हासनगरमध्ये कोरोनाचा कहर, एकाच दिवसात 25 नवे कोरोनाबाधित, बाधितांचा आकडा 191 वर, तर 60 वर्षीय रुग्णाचा मृत्यू, आतापर्यंत 6 रुग्णांचा मृत्यू, 61 रुगण बरे, सम्राट अशोक नगर, आंबेडकर नगर हे परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत [/svt-event]

[svt-event date=”25/05/2020,8:52AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.