AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अधिकारी ते मजूर, पुणे-पिंपरी चिंचवडला जाण्यावर मज्जाव, हवेली तालुका प्रशासनाचे आदेश

पुण्यातील हवेली तालुक्यातील सर्व सरकारी अधिकारी, कर्मचारी, मजूर, कामगार आणि नागिराकांना पिंपरी-चिंचवडला जाण्यास बंदी घालण्यात (Corona Patient Pune) आली आहे.

अधिकारी ते मजूर, पुणे-पिंपरी चिंचवडला जाण्यावर मज्जाव, हवेली तालुका प्रशासनाचे आदेश
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jun 04, 2020 | 9:46 AM
Share

पुणे : पुण्यातील हवेली तालुक्यातील मांजरी, बुद्रुक, कदमवाकवस्ती, नऱ्हे आणि वाघोली या चार गावांधील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक, मजूर, कामगार आणि नागरिकांना पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात येजा करण्यास बंदी घालण्यात आली (Corona Patient Pune) आहे. ही बंदी 6 जून ते 12 जूनपर्यंत असणार आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवरकर यांनी हे आदेश (Corona Patient Pune) दिले.

हवेली तालुक्‍यातील ग्रामीण भागातील करोना रुग्णांची संख्या आटोक्‍यात आणण्यासाठी त्यावर उपाययोजना करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या चार गावांमध्ये राहणारे ग्रामस्थ, पोलिस अधिकारी आणि कर्मचारी, आरोग्य सेवेतील कर्मचारी, नर्स, डॉक्‍टर्स, औषधी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी हे कामासाठी सद्यस्थितीत गावाबाहेर ये-जा करतात. त्यामुळे करोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता नाकारत येत नाही. त्यामुळे सर्व अधिकारी, कर्मचारी अथवा कामगार वर्ग यांना सात दिवस त्यांच्या कामाच्या ठिकाणी किंवा शक्‍य नसल्यास स्वत:च्या घरी सात दिवस रहावे.

कामाच्या ठिकाणीच राहून काम करावे किंवा स्वतंच्या घरी विलगीकरण करून काम करावे, असे आदेश हवेलीचे उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या :

नाशिकमध्ये कोरोनाचं थैमान, दिवसभरात 58 रुग्णांची वाढ, कोरोनाबाधितांचा आकडा 1356 वर

Maharashtra Corona Update | राज्यात 32,329 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांचा आकडा 74,860 वर

नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या 571 वर, गड्डीगोदाम, नाईक तलाव नवे हॉटस्पॉट!

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा.

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?

कॅन्सर झाला, लवकर वर जाणार… टक्कल केल्यानंतर अफवांमुळे महेश मांजरेकरांकडे रडत गेली अभिनेत्री.

कॅन्सर झाला, लवकर वर जाणार… टक्कल केल्यानंतर अफवांमुळे महेश मांजरेकरांकडे रडत गेली अभिनेत्री