नाशिक-मुंबई मार्गावर छापेमारी, 2 लाख 30 हजारांच्या दारुच्या बाटल्या जप्त

एका कारमधून मद्याच्या 30 बाटल्या जप्त केल्या (Police seized liquor in car) आहेत. जवळपास 2 लाख 30 हजारांचा मुद्देमालासह एका आरोपीला अटक केली आहे.

नाशिक-मुंबई मार्गावर छापेमारी, 2 लाख 30 हजारांच्या दारुच्या बाटल्या जप्त

ठाणे : थर्टीफस्ट म्हटलं की दारु, पार्टी हे ठरलेले समीकरण (Police seized liquor in car) असते. सध्या अनेक ठिकाणी थर्टीफर्स्ट पार्टीसाठी जय्यत तयारी सुरु आहे. ही जय्यत तयारी सुरु असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने नाशिक-मुंबई मार्गावर छापेमारी केली आहे. यात एका कारमधून मद्याच्या 30 बाटल्या जप्त केल्या (Police seized liquor in car) आहेत. जवळपास 2 लाख 30 हजारांचा मुद्देमालासह एका आरोपीला अटक केली आहे. भरारी पथक याबाबतचा अधिक तपास करीत (Police seized liquor in car) आहे.

नाशिक-मुंबई महामार्गावर वरई नाका येथे बेकायदेशीर मद्याच्या बाटल्यांची वाहतूक करण्यात येत होती. याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार भरारी पथकाने संभावित ठिकाणी नाशिक-मुंबई महामार्गावर सापळा रचला.

यावेळी घटनास्थळी आलेल्या कारची तपासणी केल्यानंतर एका कारमध्ये रॉयल स्टेग 10, मॅक्डोनल 10 आणि इम्पेरिअल ब्ल्यू 10 अशा एकूण 30 मद्याच्या बाटल्या सापडल्या. याची किंमत 2 लाख 30 हजार रुपये (Police seized liquor in car) आहे.

दरम्यान हा मद्याचा साठा कुठून आणला, कशासाठी आणला याबाबतचा तपास सध्या सुरु आहे. तसेच हा साठा थर्टीफर्स्टसाठी कोणत्या धाब्यावर देण्यासाठी आणला आहे. असा विविध पद्धतीनं तपास सुरु आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI