महावितरणमध्ये 7000 जागांसाठी भरती, 26 जुलैपर्यंत अर्ज करा

विद्युत सहाय्यकाची 5000 आणि उपकेंद्र सहाय्यकाची 2000 पदं भरली जात आहेत, ज्यासाठी 26 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. कंत्राटी पद्धतीच्या या भरतीमध्ये पात्र उमेदवाराला तीन वर्षांच्या कंत्राटावर सेवा करण्याची संधी मिळेल. महावितरणने याबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

महावितरणमध्ये 7000 जागांसाठी भरती, 26 जुलैपर्यंत अर्ज करा
Follow us
| Updated on: Jul 16, 2019 | 10:30 PM

mahadiscom recruitment 2019 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म्हणजेच महावितरणमध्ये तब्बल 7000 जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. विद्युत सहाय्यकाची 5000 आणि उपकेंद्र सहाय्यकाची 2000 पदं भरली जात आहेत, ज्यासाठी 26 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. कंत्राटी पद्धतीच्या या भरतीमध्ये पात्र उमेदवाराला तीन वर्षांच्या कंत्राटावर सेवा करण्याची संधी मिळेल. महावितरणने याबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

कोणत्या पदासाठी किती जागा?

विद्युत सहाय्यक – 5000 (विविध आरक्षणानुसार जागांचं वितरण)

उपकेंद्र सहाय्यक – 2000 (विविध आरक्षणानुसार जागांचं वितरण)

शैक्षणिक पात्रता, वय आणि मानधन

उमेदवार किमान 12 वी पास असणं आवश्यक आहे, तसंच त्याच्याकडे राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषदेकडून हे प्रमाणपत्र दिलं जातं.

उमेदवाराचं वय 18 ते 27 या दरम्यान असणं गरजेचं आहे. विविध आरक्षणानुसार वयामध्ये सूट लागू राहिल.

निवड झालेल्या उमेदवाराला पहिल्या वर्षासाठी दर महिन्याला 9000, दुसऱ्या वर्षात 10000 आणि तिसऱ्या वर्षात 11000 मानधन मिळेल. या मानधनातून भविष्य निर्वाह निधी, आयकर, व्यवसाय कर इत्यादी वजा होईल.

अधिकृत नोटिफिकेशन पाहण्यासाठी क्लिक करा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.