राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 2 हजार पार, एका दिवसात 82 रुग्णांची वाढ

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 982 वरुन 2 हजार 064 वर पोहोचला (Maharashtra Corona Virus Update) आहे.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 2 हजार पार, एका दिवसात 82 रुग्णांची वाढ
Follow us
| Updated on: Apr 13, 2020 | 1:13 PM

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने 2 हजारचा टप्पा ओलांडला (Maharashtra Corona Virus Update) आहे. राज्यात आज (13 एप्रिल) 82 कोरोना रुग्ण वाढले आहेत. यात मुंबई, पुणे, ठाणे, वसई विरारमधील कोरोना रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 982 वरुन 2 हजार 064 वर पोहोचला आहे.

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत (Maharashtra Corona Virus Update) आहे. यात मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा हा 1 हजार 357 वर पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईला कोरोनाचा विळखा वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यात कुठे किती नवे रुग्ण?

  • मुंबई – 59
  • पुणे – 3
  • मालेगाव – 12
  • ठाणे – 5
  • वसई विरार – 1
  • पालघर – 2

आज मुंबईत 59 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा हा 1 हजार 298 वरुन 1 हजार 357 वर पोहोचला आहे. त्यानंतर मालेगावमधील कोरोना रुग्णांचा आकडाही झपाट्याने वाढतो आहे. आज मालेगावात 12 रुग्णांची वाढ झाल्याने मालेगावातील आकडा 27 वर पोहोचला आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 2064 वर 

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 2064 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत उपचारानंतर 217 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेलं ठिकाण म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबई. एकट्या मुंबईत आतापर्यंत 1357 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 92 जणांचा मृत्यू झाला आहे. काल मुंबईत आत्तापर्यंतची सर्वाधिक 16 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच 217 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली  (Maharashtra Corona Virus Update)आहे.

आतापर्यंतची अपडेट आकडेवारी

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861
Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.